भारतातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन ऑफर सादर करतात. अशातच Jio ने सुद्धा 999 रूपयांचा प्लॅन वापरकर्त्यांसाठी सादर केलेला आहे. 98 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज डेटा आणि इतर काही फायदे मिळतात. मात्र दूसरीकडे Airtel कंपनीचा 979 रूपयांचा प्लॅन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. किंमत, वैधता, डेटा आणि अतिरिक्त फायदे […]
भिकाऱ्याच्या वेशात या प्रसिद्ध गायकाने 3 तास रस्त्यावर गायली गाणी, एका मुलाने दिले 12 रुपये अन् म्हणाला…
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हे वेगवेगळ्या लुकमुळे अनेकदा प्रेक्षकांना ओळखू देखील येत नाहीत. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी एकदा आपल्या चाहत्यांना आणि सर्वसामान्यांना आश्चर्यचकित करणारा एक अनोखा प्रयोग केला होता. 2016 मध्ये त्यांनी मुंबईतील जुहू परिसरात भिकाऱ्याचा वेश धारण करून रस्त्याच्या कडेला बसत तब्बल तीन तास गाणी […]
Lucknow News : 3 पिस्तुल, 3 मृत्यू आणि डोक्यात गोळी.. लखनऊ हत्याकाडांची Inside Story
Lucknow News : लखनऊच्या गोमतीनगरमध्ये गुरूवारी सकाळी झालेल्या थरारक हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ माजलेली असतानाच पोलिस मात्र हैराण झाले आहेत, या हत्याकांडामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. शहरातील आयसीआयसीआय बँकेबाहेर रिलेशनशिप मॅनेजर दिव्या मिश्रा हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही हत्या त्या महिलेचा पती मानस याने केली असावी असा पोलिसांना संशय होता. हत्येनंतर मानस हा […]
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
शिवसेना पक्षातील फुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत, उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. कामत यांनी आपल्या युक्तिवादात, ठाकरे गटाकडे १९ लाखांपेक्षा जास्त सदस्य असून, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे केवळ ४ लाख सदस्य असल्याचा दावा केला. याबाबतची कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याचे त्यांनी सांगितले. २०१८ च्या पक्षाच्या घटनेवर भर देत कामत यांनी […]
ENG vs PAK: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं काही घडलं, बॉलचे दोन तुकडे करून खेळाडूंना वाटले!
इंग्लंड पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्यच ठरला असंच म्हणावं लागेल. कारण ओली रॉबिनसह आणि जोश टंग यांनी पाकिस्तान फलंदाजांची दाणादाण उडवून दिली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 171 धावांवर बाद झाला. पण पाकिस्तानचा डाव संपल्यानंतर लगेचच चेंडू दोन […]
शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर प्रकाश आंबेडकर यांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, ‘भाजपचाच राजकीय…’
शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादाचं प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. एकीकडे या प्रकरणात ठाकरेंच्या वकिलांनी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. परंतु चिन्ह गोठवल्यास भाजपचा फायदा होईल, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाच्या सुरू […]