रक्षाबंधन सणाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने बाजारपेठांमध्ये सणाची लगबग वाढली आहे. बहिणीसाठी राखी आणि भावासाठी खास भेटवस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची विविध दुकानांमध्ये गर्दी होताना दिसत आहे. त्यातच डी-मार्टमध्ये रक्षाबंधनानिमित्त विविध वस्तूंवर आकर्षक सवलती देण्यात आल्याने ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढला आहे. ऑगस्ट महिना सुरू होताच डी-मार्टमध्ये रक्षाबंधनासाठी विविध प्रकारच्या राख्यांची विक्री सुरू करण्यात येते. […]
Explained : विधिमंडळ पक्षाबाबत ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तीवादामागचं लॉजिक सगळा गेम पालटू शकतो
मागच्या काही दिवसांपासून विधिमंडळ पक्षासंदर्भात ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तीवादामागचं लॉजिक समजून घेतलं तर सगळा गेम पलटेल. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? या खटल्याची नियमित सुनावणी सुरु आहे. आज उद्धव ठाकरे गटाचा युक्तीवाद संपला. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. या दोन्ही वकिलांनी सुनावणीत निवडणूक आयोग आणि […]
राज्यात सुट्ट्या तेलावर बंदी, तुकाराम मुंढे यांची घोषणा..
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही मोठे निर्णय घेतले. राज्यभरात मोठे धाडसत्र सुरू आहे. अॅनालॉग पनीरवर त्यांनी बंदी आणली. यासोबतच मुंबई महापालिकेतील शाळांचा कँटीनमधील मेन्सू बदलला आहे. भेसळखोरांचा धाबे तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने दणाणली आहेत. त्यामध्येच आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा हा तेल विक्रेत्यांकडे वळवला आहे. सेव्ह फूड सेव्ह ड्रग सेव्ह […]
IND vs SL: कोलंबोत श्रीलंकन संघाला मिळणार क्लिन स्विप! कसं काय? 15 वर्षांचा रेकॉर्ड एकदा वाचा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियासाठी प्रत्येक कसोटी सामना करो या मरोची लढाई आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही विजय मिळवणं भाग आहे. गॉल कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला फिरकीच्या जोरावर नमवलं. तसेच देवदत्त पडिक्कलच्या खेळीमुळे संघाला मोठी साथ मिळाली. हा सामना भारताने 165 धावांनी जिंकला. तसेच दोन सामन्यांच्या […]
कॉकरोच जनता पार्टीचं नाव बदला, थेट केंद्रीय मंत्र्याची… काय म्हणाले?
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना रिपब्लिकन पक्षात येण्याची ऑफर दिली होती. दीपके यांनी आठवलेंची ही ऑफर फेटाळून लावली आहे. त्यानंतर आता आठवले यांनी दीपकेंना दुसरा सल्ला दिला आहे. दीपके यांनी कॉकरोच जनता पार्टीचं नाव बदललं पाहिजे. तरुण हे काही झुरळ नसतात, असं आठवले यांनी म्हटलं आहे. […]
गद्दारी करून मलाही आमदारकी… ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की…
शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत, अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, काही नेत्यांनी आपल्या निष्ठेला प्राधान्य दिले. याच पार्श्वभूमीवर, आमदार वैभव नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नाईक यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी अनेकवेळा बोलावण्यात आले होते, परंतु त्यांना गद्दारीचा कलंक लावून आमदारकी नको होती. दसरा मेळाव्यापर्यंत, अगदी […]