• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

शनिमुळे आयुष्यात समस्या, पण असं मिळवू शकता यश; मनोज वाजपेयीने समजावून सांगितलं गणित

June 5, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता मनोज वाजपेयी हा बॉलिवूडमधील सर्वांत प्रतिभावान आणि यशस्वी कलाकारांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंतच्या त्याच्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. लवकरच तो ‘गव्हर्नर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या गव्हर्नरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत मनोज त्याच्या करिअरमधील कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. […]

Filed Under: entertainment

ममता बॅनर्जी यांना मोठा झटका, बैठकीला पोहचले केवळ सहा खासदार, आमदारही घटले…

June 5, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर तृणमूल कांग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या पक्षात हाहाकार उडालेला आहेय शुक्रवारी ममता बॅनर्जी यांनी बोलवलेल्या आमदार आणि खासदाराच्या बैठकीला केवळ आठ आमदार आणि सहा खासदारच उपस्थित राहिल्याने पक्षात गोंधळ उडाला आहे. गेल्या वेळी झालेल्या आमदारांच्या बैठकीला केवळ २० आमदार पोहचले होते. या वेळी आकडा आणखीनच कमी झाला […]

Filed Under: india

Vastushastra : हातात पैसै टिकत नाही? मग शुक्रवारी करा हा सोपा उपाय, आयुष्यात कधी पैशांची कमी पडणार नाही

June 5, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती सांगण्यात आलेली नाहीये. तर घरात जे वास्तुदोष निर्माण होतात, ते कसे दूर करावेत? त्यासाठी काय उपाय आहेत? याची देखील माहिती वास्तुशास्त्रात देण्यात आली आहे. अनेकदा आपल्यासोबत असं होतं की, आपण प्रचंड कष्ट करतो, मेहनत करून पैसा कमावतो. परंतु तो पैसा […]

Filed Under: lifestyle

होर्मुज संकटात पाकिस्तानच्या हाती लागलं मोठं घबाड, आता कच्चं तेल आणि गॅसची चिंता कायमचीच मिटली

June 5, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुज व्यापारी जाहाजांसाठी बंद आहे. यामुळे जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. मध्य पूर्वेतून येणारं कच्चं तेल आणि एलपीजी गॅसचा साठा ठप्प झाला आहे. याचा मोठा फटका हा भारत, पाकिस्तानसारख्या कच्च्या तेलासाठी आणि एलपीजी गॅससाठी इतर […]

Filed Under: india

फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या तिकीट विक्रीत तांत्रिक चूक आणि फुटबॉल चाहत्यांना मिळाला फुकटात पास, आता…

June 5, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धांपैकी एक आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या या स्पर्धेची फुटबॉलप्रेमी चातकासारखी वाट पाहात असतात. त्यामुळे स्पर्धेचं आयोजन कोणत्या देशात आहे आणि तिथे कसं जायचं आणि सामने पाहायचे याचं नियोजन सुरू होतं. आता फुटबॉल स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी चाहत्यांची आपआपल्या देशाचे सामने पाहण्यासाठी झुंबड उडाली […]

Filed Under: cricket

IND vs AFG : कसोटी सामन्यात गिलकडे विक्रमाची मोठी संधी, धोनी-गांगुलीचा विक्रम रडारवर

June 5, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 6 जूनपासून न्यू चंदीगडच्या मुल्लापूर स्टेडियममध्ये एक कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही नवीन खेळाडूंचा समावेश केला गेला आहे. असं असताना सर्वांचा नजरा या कर्णधार शुबमन गिलकडे असणार आहेत. (Photo: PTI) शुबमन गिल दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2025 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. पहिल्याच सामन्यात दुखापत झाली आणि […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1726
  • Page 1727
  • Page 1728
  • Page 1729
  • Page 1730
  • Interim pages omitted …
  • Page 1950
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Khavdya Donger : खवड्या डोंगर प्रकरणात हैराण करणारा ट्विस्ट, कुणालला जीव द्यायचाच नव्हता? मोठं कारण आलं समोर
  • मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
  • Tukaram Mundhe: रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच मित्रांनी काढला तुकाराम मुंढेंचा फोटो; पुढे जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही
  • मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्द, पेपर लीकचा आरोप झाल्यानंतर मोठा निर्णय
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in