तुम्ही जर नॉन-व्हेजचे शौकीन वा चिकन प्रेमी असाल तर चिकन खाताना तुम्ही गावडी कोंबडीला प्राधान्य देत असाल. मात्र, बाजारात ब्रॉयलर कोंबडी स्वस्त असल्याने जास्त विकली जाते. मात्र एका कोंबडीला भारतीय पोल्ट्री बाजारात ब्लॅक डायमंड म्हटले जाते. आपण चर्चा करत आहोत एका खास चिकनच्या जातीची. या कोंबडीचे नाव कडकनाथ कोंबडी असे आहे. कोंबडीचे नाव कडकनाथ पाहून […]
Viral : जितकी जाड बायको तितकं मोठं बक्षीस, या अनोख्या स्पर्धेची जगभरात चर्चा
अनोखी स्पर्धा : फिनलंडमध्ये एक अनोखी स्पर्धा आयोतिय केला जाते. यात पुरुष आपल्या पत्नीला खांद्यावर किंवा पाठीवर घेऊन धावण्याची शर्यत करतात. विशेष म्हणजे या स्पर्धेत जिंकणाऱ्याला पत्नीच्या वजनाइतके बक्षीस दिले जाते. नाव काय? : फिनलंडमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वाइफ कॅरिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये पती आपल्या पत्नीला उचलून धावतात. मात्र ही फक्त साधी शर्यत नसते, तर यात […]
IND vs AFG: अफगाणिस्तानला कसोटी सामन्यात नमवून भारताने रचले असे विक्रम, काय ते जाणून घ्या
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडला. हा सामना तिसऱ्या दिवस संपण्याआधीच संपला. भारताने हा सामना आपल्या खिशात घातला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने 8 गडी गमवून 564 धावा केल्या आणि डाव घोषित केला. (Photo: BCCI) भारताने ठेवलेल्या 564 धावांचा पाठलाग करणं काही अफगाणिस्तानला जमलं नाही. पहिला […]
Balen shah : बाजी पलटली, नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह आता भारताच्या वाट्याला नाही जाणार, सीमावादाचा विषय तर सोडूनच द्या
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी सीमावादाचा विषय उकरुन काढला होता. पण आता ते त्यांच्या चांगलचं अंगलट आलं आहे. सीमावादावरुन भारताविषयी बोलणं त्यांना महाग पडलं आहे. आपल्याच देशात त्यांना प्रचंड टीका सहन करावी लागली. त्यामुळे यापुढे ते भारत-नेपाळ सीमावादावर एक चकार शब्दही बोलणार नाहीत. नेपाळमधल्या सत्ताधारी राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने हा निर्णय घेतला आहे. भारतासोबत असलेल्या सीमावादात […]
इंडिया आघाडीची बैठक संपली, SIR, नीटसह 5 मुद्यांवर एकमत; खरगेंनी दिली मोठी अपडेट
आज राजधानी नवी दिल्लीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील 25 पक्षांचे नेते हजर होते. या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, आघाडीची बैठक आता दर दोन महिन्यांनी आयोजित केली जाईल. पुढील बैठक हैदराबाद येथे होणार आहे. 8 ऑगस्टला पुन्हा सर्व नेते एकत्र जमणार आहेत. आजच्या बैछरीकत पाच मुद्द्यांवर […]
हैदराबादजवळ आहे स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाण, एकदा गेलात तर परत-परत जाल
शहरातील धावपळ आणि गोंगाटापासून काही काळ दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल तर तेलंगणातील अनंतगिरी हिल्स हे ठिकाण पर्यटकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकते. तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यात असलेले हे निसर्गरम्य हिल स्टेशन हैदराबादपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे. दाट जंगल, हिरव्यागार टेकड्या, सुंदर दऱ्या आणि मनमोहक निसर्गदृश्यांमुळे अनंतगिरी हिल्सला तेलंगणातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक मानले […]