अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये यावर्षी 16 एप्रिलला युद्धविराम झाला होता. मात्र त्यानंतर रविवारी इस्त्रायलने युद्धविराम सुरू असताना देखील लेबनॉनची राजधानी बेरूतच्या दक्षिणी उपनगरांवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यामुळे हा युद्धविराम तुटला. दरम्यान इस्त्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यामुळे इराण अधिक आक्रमक बनले, इराणकडून इस्त्रयालवर मिसाईल हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये इस्त्रायलच्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला, तर […]
जांभूळला इंग्रजीत काय म्हणतात? आरोग्यासाठी या फळाचे फायदे काय ते जाणून घ्या
उन्हाळा आला की जांभूळ हे फळ बाजारात यायला सुरूवात होते. जांभूळ पाहिलं की पाहिलं ते खाण्याची इच्छा होता. भारतीय जमिनीतील हे फळ गोड असण्यासोबत हलक आंबट असतं. त्यामुळे हे फळ लहान मोठ्यांना आवडतं. पण अनेकांना जांभूळ या फळाला इंग्रज काय म्हणतात ते माहिती नाही. भारतात असताना त्यांनी या फळाला त्यांच्या पद्धतीने नाव ठेवून मोकळे झाले […]
अजित पवार मेला म्हणणाऱ्या नगरसेवकाची पहिली प्रतिक्रिया आली समोर, हकालपट्टी होताच म्हणाले…
अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. आजही अनेक कार्यकर्ते शोक व्यक्त करत आहेत. मात्र बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ यांनी अजित दादांच्या निधनावर आक्षेपार्ह विधान केलं होते. सोशल मीडियावर याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओमध्ये मासाळ हे एका महिलेला, ‘रुपाली ताई मेली पाहिजे, अजित पवार मेला त्याने मला […]
Tri Nation A Series 2026 : टीम इंडिया ट्राय सीरिजसाठी सज्ज, वैभव सूर्यवंशी खेळणार, पहिला सामना किती वाजता?
टीम इंडियाने 8 जून रोजी अफगाणिस्तानवर एकमेव कसोटी सामन्यात विजय मिळवला. आता उभयसंघात 13 जूनपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी 9 जूनपासून श्रीलंकेत ट्राय सीरिजचा थरार रंगणार आहे. ट्राय सीरिजमध्ये इंडिया ए, अफगाणिस्तान ए आणि श्रीलंका ए यांच्यात एकूण 7 सामन्यांचा थरार रंगणार आहे. प्रत्येक संघाला 4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. […]
EPFO: विशेष प्रकरणात पीएफ पू्र्णपणे काढता येतो, कसं काय ते समजून घ्या
नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे पैसे पीएफ खात्यात जमा होतात. कंपनी आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तीची ठरावीक रक्कम दर महिन्याला खात्यात जमा होते. त्यामुळे गरजेवेळी ही रक्कम नोकरदार व्यक्तींसाठी फायदेशीर ठरते. असं असताना ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या लाखो सदस्यांना दिलासा दिला आहे. पीएफ खात्यातील रक्कम पूर्णपणे काढण्याची प्रक्रिया आणखी सुलभ केली आहे. नव्या नियमानुसार, […]
मोठी बातमी! थरकाप उडवणारा अपघात, अंगावर पडलं उकळतं स्टील, 8 मजूरांचा दुर्दैवी अंत
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम मधून थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. एका स्टील प्लांटमध्ये भीषण अपघात झाला असून अंगावर उकळतं स्टील पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक कर्मचारी जखमी झाले आहेत. प्लांटच्या एसएमएस-2 आणि एसटीसी-3 हीट फॅसिलिटीमध्ये मोठ्या प्रमाणात वितळलेल्या स्टीलची गळती झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. वितळलेले स्टील असणारे भांडे फुटले… समोर […]