• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

धुरंधर होणार ललित मोदी? तो सनसनाटी दावा काय? डॉन 3 च्या वादानंतर रणवीर सिंहविषयी मोठी अपडेट

June 9, 2026 by admin Leave a Comment

Ranveer Singh-Lalit Modi: क्रिकेटचे विश्वच बदलून टाकण्यात ललित मोदींचा मोठा हात असल्याचे मानले जाते. बायोपिकवरून सध्या ललित मोदी चर्चेत आहे. ललित मोदी यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या जीवनावर एक सिनेमा तयार होणार आहे. त्याच्या कथेवर सध्या काम सुरू आहे. या सिनेमात धुरंधर स्टार रणवीर सिंह हा आपली भूमिका करणार असल्याचा सनसनाटी दावा ललित मोदी यांनी केला आहे. […]

Filed Under: entertainment

मदरशांचा सर्वे करताना तुम्ही, मग मंदिरांचा..ओवैसी यांच्या पार्टीच्या नेत्याचा सवाल, पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयावरुन वाद

June 9, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगाल सरकारने मदरशांचा सर्वे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आदेशावरुन राजकारण तापलं आहे. असदुद्दीन ओवैसी यांची पार्टी AIMIM चे वरिष्ठ नेते वारिस पठान यांनी या निर्णयावरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपं बंगालमध्ये मदरशांच्या मागे लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वारिस पठान यांनी भाजपवर एका खास अजेंड्यातंर्गत काम करण्याचा आरोप केला आहे. मदरशांचा सर्वे करण्याच्या […]

Filed Under: india

पालकांनो लक्ष द्या… राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख, वाचा…

June 9, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळा संपून आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याची तारीखही जवळ आली आहे. पालक आणि विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. मात्र आता राज्यातील शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील शाळा 15 जूनला सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर विदर्भातील उष्णतेचा […]

Filed Under: india

अतितटीच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर कर्णधार तिलक वर्माने मांडला लेखाजोखा, म्हणाला…

June 9, 2026 by admin Leave a Comment

भारत अ आणि श्रीलंका अ संघ तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच 50 षटकात 6 गडी गमवून 277 धावा केल्या आणि विजयासाठी 278 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने चांगली सुरूवात केली. त्यामुळे हा सामना भारताच्या हातून जाईल असंच वाटलं होतं. पण एक […]

Filed Under: cricket

सर्वसामान्यांची 7-सीटर कार महागली; लॉन्चिंगनंतर 4 महिन्यांतच निसानने वाढवले दाम!

June 9, 2026 by admin Leave a Comment

फेब्रुवारी 2026 मध्ये कमी किमतीत लॉन्च झालेल्या Nissan Gravite ची सुरुवातीची ‘इंट्रोडक्टरी’ किंमत आता संपली आहे. नव्या दरवाढीनंतर या दमदार 7-सीटर एमपीव्हीची (MPV) सुरुवातीची किंमत 5.73 लाख रुपये झाली असून, तिच्या टॉप व्हेरियंटची किंमत 9.08 लाख रुपयांवर (एक्स-शोरूम) पोहोचली आहे. यामुळे बजेट कार खरेदीदारांचे आर्थिक गणित थोडे बदलणार आहे. निसानने लोकप्रिय 7-सीटर कार निसान ग्रेवाइटच्या […]

Filed Under: Latest News

कॉमेडी चित्रपट असावा तर असा, ज्याच्या पुढे कुछ कुछ होता है देखील फेल, फ्रीमध्ये बघत आहेत लोक

June 9, 2026 by admin Leave a Comment

प्रेक्षकांमध्ये सध्या विनोदी चित्रपटांची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. अशाच लोकप्रिय कॉमेडी चित्रपटांपैकी 1998 मध्ये प्रदर्शित झालेला 'दूल्हे राजा' आजही प्रेक्षकांच्या आवडीचा चित्रपट मानला जातो. या चित्रपटाने त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या 'कुछ कुछ होता है' या सुपरहिट चित्रपटालाही टक्कर दिली होती. या चित्रपटात गोविंदा, रवीना टंडन, कादर खान आणि जॉनी लिव्हर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1694
  • Page 1695
  • Page 1696
  • Page 1697
  • Page 1698
  • Interim pages omitted …
  • Page 1972
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in