टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानचा एकमेव कसोटी सामन्यातील अडीच दिवसातच डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाचा हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला. (Photo Credit : Bcci) टीम इंडियाने याआधी 2018 साली वेस्ट इंडिजला 270 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने लोळवलं होतं. भारताने तेव्हा विंडीजवर डाव आणि 272 धावांनी मात केली होती. […]
लग्नात समस्या, आईला कॅन्सर, सर्वच गमावत होतो..; आयुष्यातील कठीण काळाबद्दल बोलताना अर्जुन रामपाल भावूक
‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये मेजर इक्बालची भूमिका साकारून अभिनेता अर्जुन रामपाल तुफान चर्चेत आला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो त्याच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे. अर्जुनने या मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण आणि वेदनादायी टप्प्याविषयी सांगितलं. पत्नी मेहर जेसियाशी घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचं निधन आणि आईचा कॅन्सरशी लढा.. […]
Maharashtra News LIVE : धाराशिवमध्ये उपचारात हलगर्जीपणा, एका महिला डॉक्टरसह कर्मचाऱ्यांचे निलंबन
गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास गोकुळ गीते यांनी नकार दिला आहे. मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर गोकुळ गीते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीतील नेत्यांची भेट घेतली होती. मतदारांचा कौल माझ्याकडे असल्याने मी पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल असं ते […]
मारुती कार खरेदीवर बंपर डिस्काउंट, जून महिन्यात ग्राहकांना मिळणार 2.15 लाखांपर्यंतचा फायदा
मारुतीच्या या ऑफरमध्ये प्रीमियम एमपीव्ही Invicto वर सर्वाधिक 2.15 लाखांची सूट मिळत आहे. तर लोकप्रिय Grand Vitara वर 1.35 लाखांपर्यंतच्या सवलतीसह रोड टॅक्स लाभ आणि एक्सटेंडेड वॉरंटी दिली जात आहे. याशिवाय Swift, Baleno, Brezza आणि Fronx यांसारख्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांवरही आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. तुम्ही जून 2026 मध्ये नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत […]
BAN vs AUS : मॅथ्यू शॉर्ट सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट, ऑस्ट्रेलियाची वाईट हॅट्रिक, काय झालं?
पाकिस्तानमध्ये मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया बांगलदेश दौऱ्यात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाला मालिकेआधीच मोठा झटका लागला. अनुभवी फलंदाज ट्रॅव्हीस हेड आणि मिचेल मार्श या दोघांना एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी पहिल्या सामन्याआधी जोरदार सराव केला. मात्र ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अपवाद वगळता पहिल्याच सामन्यात ढेर झाले. […]
IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान कसोटी सामन्यानंतर आता वनडे सीरिजचा थरार, पहिली मॅच केव्हा?
भारतीय क्रिकेट संघाने 2018 नंतर भारत दौऱ्यावर आलेल्या अफगाणिस्तानवर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय मिळवला. भारताने 8 जून रोजी शुबमन गिल याच्या नेतृत्वात न्यू चंडीगडमध्ये झालेल्या एकमेव कसोटी सामन्यातील अडीच दिवसात अफगाणिस्तानवर विजय मिळवला. भारताने अफगाणिस्तानवर डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आता टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात […]