आपण शरीर हे कोणतं यंत्र नाही… यंत्राला देखील अधिक काम केल्यानंतर बंद करण्याचा किंवा रिस्टार्ट करण्याचा सल्ला दिला जातो. त्याच प्रमाणे शरीराला देखील कुठेतरी रिस्टार्टची गरज असते. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस तरी स्वतःसाठी काढता आला पाहिजे, ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात आणि पुढचा दिवस नव्याने सुरु करण्यासाठी वेगळी ऊर्जा मिळते. सर्वात महत्त्वाची गोष्ट तर, कामाचा […]
३ मिनिट ४० सेकंदांचा रोमँटिक गाणं… ४५ वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये, लोक प्रेयसीसमोर आजही गुणगुणतात
हिंदी सिनेमातील सदाबहार गाण्यांमध्ये गणले जाणारे 'हमें तुमसे प्यार कितना' हे गाणं कोणाला माहीत नाही? हे गाणं १९८१ साली रिलीज झालेल्या 'कुदरत' (Kudrat) चित्रपटातील आहे. या गाण्याचे दोन वेगळे व्हर्जन रिलीज करण्यात आले होते. त्यातील पुरुष आवृत्ती किशोर कुमार यांनी गायली तर स्त्री आवृत्ती परवीन सुल्ताना यांनी आपल्या आवाजात सादर केली. या गाण्यातील भावना आणि […]
IND vs AFG : हार्दिक पंड्याला मोठा धक्का, अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून पत्ता कट
Hardik Pandya,IND vs AFG : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. हार्दिकने फिटनेस चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर अवघ्या एका दिवसातच त्याला बाहेर पडावं लागल्याची बातमी समोर आली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या (TOI) वृत्तानुसार, हार्दिकच्या पायाला दुखापत झाली आहे, त्याचा पाय मुरगळला असून त्यामुळेच त्याला या मालिकेला मुकावं लागणार […]
नाराज छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार? काही जण काम न करताच… त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
राज्याभरात राष्ट्रवादीतील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेवरील रिक्त जागेची चर्चा सुरु आहे. उपमुख्यंत्री पदाची जाबाबदारी घेतल्यावर त्यांनी या जागेचा राजीनामा दिला होता. या चर्चेला पूर्णविराम लावत पक्षाने राजेंद्र जैन यांना उमेदवार करण्याचे ठरवले. या जागेसाठी अनेकांची नावे समोर आली होती. यावेळचे बहुचर्चित नाव म्हणजे छगन भुजबळ आणि भाजपचे नवनीत राणा. पक्षाच्या या निर्णयानंतरच नवनीत राणांनी आपली […]
‘धुरंधर : द रिव्हेंज’चा ओटीटीवर धमाका; पहिल्याच आठवड्यात रचला मोठा विक्रम
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही धुमाकूळ घातला आहे. थिएटरमध्ये पाहिल्यानंतरही अनेकांनी हा चित्रपट पुन्हा ओटीटीवर पाहण्यासाठी धाव घेतली आहे आणि यामुळे पहिल्याच वीकेंडला मोठा रेकॉर्ड बनला आहे. ‘जियो हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंहच्या या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडमध्येच 5 कोटी प्रेक्षक खेचून आणले आहेत. […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचला इतिहास, नेहरु-इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, दिल्लीत होणार गौरव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सलग सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा नवा इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार, १० जून रोजी दिल्लीतील भारत मंडपम येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाचे कौतुक करणारा विशेष गौरव ठराव मंजूर करण्यात […]