• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रसाद घरी घेऊन जाताय? भारतातील ‘या’ 5 मंदिरांमध्ये यावर सक्त मनाई

June 10, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मात देव आणि पूजापाठ करण्यास फार महत्त्व आहे. एवढंच नाही तर, अनेक जण आपल्या ज्या देवावर भक्त आणि श्रद्धा आहे, त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी लांब देवदर्शनासाठी देखील जातात. भारतात अनेक ठिकाणी प्राचीन मंदिरं आहेत आणि प्रत्येक मंदिराचा त्याचा खास इतिहास आहे.सांगायचं झालं तर, मंदिरं फक्त श्रद्धेची केंद्रे नसून, ती त्यांच्या अद्वितीय परंपरा, गूढ श्रद्धा […]

Filed Under: lifestyle

T20 World Cup 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, आकडेवारीत कोण वरचढ? जाणून घ्या

June 10, 2026 by admin Leave a Comment

IND W vs PAK W, T20 World Cup 2026: भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असते. वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत क्रीडारसिकांना पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना 14 जून रोजी एजबेस्टनच्या ऐतिहासिक मैदानात होणार आहे. त्यामुळे या सामन्याची आतापासूनच चर्चा […]

Filed Under: india

IND vs PAK : स्कॉटलंडला पराभूत करण्याचे वांधे, पाकिस्तानची भारत विरुद्धची प्रतिक्षा यंदाही कायम राहणार!

June 10, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला (Icc Womens T20i World Cup 2026)  आता मोजून काही तास बाकी आहेत. स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात नोव्हेंबर 2025 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे आता भारतीय महिला क्रिकेट संघाचं टी 20I वर्ल्ड कप जिंकण्याचं लक्ष्य असणार आहे. टीम […]

Filed Under: cricket

मोठी बातमी! काँग्रेसच्या उमेदवाराने 20 कोटी घेतले? बड्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

June 10, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच आता काँग्रेसच्या महिला नेत्या यशोमती ठाकूर यांनी आपल्याच पक्षाच्या एका नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे कोट्यवधी रुपये घेऊन मॅनेज होत आहेत असं यशोमती ठाकूर […]

Filed Under: Latest News

फक्त 18 दिवसांचं प्रेम, आमिर खानच्या भावाशी लग्न करून मोठा पश्चात्ताप, अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?

June 10, 2026 by admin Leave a Comment

सलमान खानसोबत ‘रेडी’ चित्रपटात दिसलेल्या अभिनेत्री ईवा ग्रोवर आपल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. ईवा ग्रोवर यांनी ‘रेडी’ चित्रपटात सलमान खान यांच्या चुलत सासूची भूमिका साकारली होती. याशिवाय त्या अनेक लोकप्रिय चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये दिसल्या आहेत. आता ४५ वर्षीय अभिनेत्रीने आपल्या जीवनातील अनेक दुःखद रहस्ये उघड केली आहेत. ईवा ग्रोवरचे वैयक्तिक जीवन खूपच उतार-चढावाने भरलेले राहिले […]

Filed Under: entertainment

Sayani Ghosh Networth : वयाच्या 17 व्या वर्षी हिरॉइन, मग खासदार, ‘मेरे दिल में है काबा’ फेम सयानी घोषकडे एकूण किती संपत्ती

June 10, 2026 by admin Leave a Comment

सयानी घोष यांनी वयाच्या 17 व्या वर्षी 2010 साली टेलीफिल्म 'इच्छे दाना' मधून बंगाली इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका म्हणून तिने स्वत:ची स्वतंत्र ओळख बनवली. पुढे जाऊन त्या तृणमुल काँग्रेसच्या खासदार बनल्या. सयानी घोष यांचं 12 वी पर्यंत शिक्षण झालं आहे. वर्ष 2021 मध्ये सयानी यांनी तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. टीएमसीने […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1683
  • Page 1684
  • Page 1685
  • Page 1686
  • Page 1687
  • Interim pages omitted …
  • Page 1972
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in