‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. एकीकडे थिएटरमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे यातील भूमिका सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत. सध्या सोशल मीडियावर एका गोष्टीची चर्चा रंगली आहे, ती म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या खास विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे मकरंद अनासपुरे यांच्या भूमिकेची. लोकप्रिय अभिनेता मकरंद अनासपुरे […]
मध्यपूर्वेतून मोठी बातमी; 14 क्रू मेंबर्स असलेलं भारतीय जहाज बुडालं, मोठी खळबळ
एकीकडे स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये इराण आणि अमेरिकेत मोठा तणाव पहायला मिळत आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील स्थिती व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी फार काही चांगली नाहीये. अनेकदा या जहाजांवर हल्ला करण्यात आल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तर दुसरीकडे आता रविवारी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे ओमानच्या किनार्याजवळ भारतीय झेंडा असलेलं जहाज विराट बुडालं आहे. या […]
आयुष्यात घरात कधीच होणार नाहीत माशा, किचनमधील या वस्तू वापरा, कायमचं टेन्शन मिटणार!
House Flies : पावसाळा सुरू झाला की घरात माशा दिसायला लागतात. घरातील किचनपासून ते बेडरुम, हॉलपर्यंत सगळीकडे माशाच माशा दिसायला लागतात. घरात माशा दिसत असतील तर याकडे अजिबात दुर्लक्ष करायला नको. कारण माशा अनेक ठिकाणच्या घाणीवर बसून आलेली असते. माशी आपल्यासोबत अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, फंगस घेऊन येते. यामुळे तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता आहे. त्या […]
जरांगे पाटलांनी घेतली रोहित पवारांची भेट; आंदोलन स्थळावरून रोखठोक भूमिका, नेमका काय दिला सल्ला?
सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. परंतु त्यामध्ये अशी एक अट आहे, की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असेल त्यांना आधी ही उर्वरीत रक्कम भरावी लागणार आहे, त्यानंतरच शेतकऱ्यांना या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. मात्र ही अट सरकारने रद्द करावी आणि सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी […]
BCL 2026: यूपी बृज स्टार्सने पटकावलं जेतेपद, गुजरात डायमंड्स अंतिम सामन्यात पराभव
बिग क्रिकेट लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात जेतेपदाचा मानकरी ठरला तो यूपी बृज स्टार्स संघ… या स्पर्धेचा अंतिम सामना ग्रेटर नोएडाच्या शहीद विजय सिंह पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्य़े पार पडला. या सामन्यातक यूपी बृज स्टार्सने गुजरात डायमंड्सला पाच धावांनी पराभूत केलं. पण हा सामना यूपी बृज स्टार्सने सहज जिंकला नाही, तर विजयासाठी खूप घाम गाळावा. गुजरात डायमंड्सने […]
INDW vs PAKW Womens T20 WC Live Updates : टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने, कोण देणार विजयी सलामी?
आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सहावा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये होत आहे.सामन्याचं आयोजन हे बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांचा हा या टी 20I वर्ल्ड कप मोहिमेतील पहिलाच सामना आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाने पाकिस्तानला 8 पैकी 6 सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे. त्यामुळे […]