रंगीला गर्ल म्हणून प्रसिद्धीस आलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अभिनेत्री म्हणून ‘रंगीला’ चित्रपटाने एका रात्रीत स्टार झालेल्या उर्मिला मातोंडकर या ‘मासूम’ चित्रपटातून सर्वात आधी बालकलाकार म्हणून समोर आल्या होत्या. उर्मिला मातोंडकर यांनी राजकारणात प्रवेश करीत राजकीय भूमिका देखील साकारली आहे. मात्र, उर्मिला हीने काही वर्षांपूर्वी मॉडेल मोहसिन अख्तर मीर या […]
ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, 20 खासदार NCPI मध्ये सामील होणार; NDA ला देणार पाठिंबा
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. 20 बंडखोर खासदारांची आज केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. त्यानंतर खासदार काकोली घोष दस्तीदार, सुदीप बंद्योपाध्याय आणि शताब्दी रॉय यांच्या नेतृत्वाखालील गटाने लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. आता या खासदारांनी […]
किचनमधील फर्निचरला लागतेय धूळ, येतेय दुर्गंधी… ‘हा’ एक सोपा आणि स्वस्त पर्याय… आजच करुन बघा वापर
नवीन असेल तेव्हा फर्निचर फार चांगलं दिसतं. पण त्याचा वापर सुरु केल्यानंतर अनेक समस्या समोर येतात. फर्निचरला सतत धूळ लागले, जी साफ करणं देखील कठीण होतं. कारण सतत फर्निचर साफ करणं शक्य नसतं… अशात किचनमधील फर्निचन साफ करणं सर्वात कठीण असतं. सांगायचं झालं तर, किचनमधील ड्रॉवर हे सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या आणि सर्वात घाणेरड्या वस्तूंपैकी एक […]
माधुरीचं 28 वर्ष जुनं गाणं… रस्त्यावरून लोकांना उचललं, शर्ट उडवताच बनलं कल्ट…
Madhuri Dixit Song Ek Do Teen : बॉलिवूडमध्ये असंख्य गाणी आहेत. अविट गोडीची, रसाळ आणि मधाळ. यातील प्रत्येक गाण्याची गोडी काही औरच आहे. आजही असंख्य गाणी लोक गुणगुणत असतात. पण काही गाणी अशी असतात की त्याला तोडच नाही. 90च्या दशकानेही अशीच गाणी दिली. पण त्यातील एक गाणं आजही कल्ट गाण्यात समाविष्ट आहे. आपल्या मराठमोळ्या माधुरीचं […]
IND W vs PAK W: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही नो हँडशेक, हरमनप्रीत कौरने पाकिस्तानी कर्णधाराकडे केलं दुर्लक्ष
IND W vs PAK W, ICC Womens T20 World Cup: वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होत आहे. हा सामना इंग्लंडच्या बर्मिंघम येथील ऐतिहासिक एजबेस्टन क्रिकेट ग्राउंडवर होत आहे. या सामन्यात भारताकडून नो हँडशेक पॉलिसी कायम आहे. या सामन्यात काय होते? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. पण भारतीय संघाची […]
इथं नवरदेव जातो नांदायला, बायकोच्या घरी राहून सासऱ्याचं करतो काम; तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
या जगात सगळीकडेच लग्नव्यवस्था पाहायला मिळते. प्रदेशानुसार लग्नाचे नियम, परंपरा बदलत राहतात. भारतातही प्रत्येक राज्यात लग्नाच्या प्रथेमध्ये बदल दिसून येतात. भारतातील अशाच एका ठिकाणच्या लग्नाची सगळीकडे चर्चा होत आहे. इथे चक्क नवरदेव सासरी नांदायला जातो. (सांकेतिक फोटो) भारताची संस्कृती ही पुरुषप्रधान आहे. त्यामुळे पुरुषाला केंद्रस्थानी ठेवूनच सगळे निर्णय घेतले जातात. भारतीय लग्नसंस्थेतही पुरुषप्रधान संस्कृतीची झलक […]