अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाझ खान याच्या सोबत कोलकाता येथे एक विचित्र प्रसंग गुदरला आहे.ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना चिंतेत टाकले आहे. एका क्षणाला अरबाझ खान याला देखील प्रश्न पडला अखेर हे काय होत आहे. वास्तविक, अरबाझ एका इव्हेंटमध्ये सामील होण्यासाठी कोलकाता येथे गेला होता. तो इव्हेंटनंतर बाहेर आला तर त्याच्या कारमध्ये एक व्यक्ती जबरदस्ती घुसून […]
Team India : बुधवारी डबल धमाका, भारत-अफगाणिस्तानमध्ये 2 सामने, चाहत्यांसाठी पर्वणी
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार पाहायला मिळत आहे. इंग्लंडमध्ये वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 पर्वात पहिल्यांदाच 12 संघ सहभागी झाले आहेत. वुमन्स टीम इंडियाने या स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. भारतीय पुरुष संघ मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. तर इंडिया ए टीम श्रीलंका […]
Today Horoscope : नवी गाडी, नवा बंगला, तीन राशींच्या आयुष्यात आजचा दिवस ठरणार खास; वाचा राशिभविष्य काय?
आजचा दिवस म्हणजेच 17 जून रोजीचा दिवस अनेक अर्थांनी खास आहे. हा दिवस काही राशींसाठी आनंदाचा ठरणार आहे. काही राशींना मात्र या दिवशी चांगला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवशी नेमकं काय होणार? ते जाणून घेऊ या… मेष राशीच्या लोकांना नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. अचानक तुमच्या मुळ गावी जाण्याचा योग जुळून येईल. गावाकडे […]
LNG पुरवठ्याची समस्या समाप्त होणार, उत्पादनात वेग आणण्याची कतारची तयारी, २ महिन्यात ८० टक्के उत्पादन वाढेल..
इराण आणि अमेरिकेत सामंजस्य करार होणार आहे. त्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) खुली होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यानंतर कतारने लिक्वीफाईड नॅचरल गॅस ( LNG ) च्या पुरवठा वेगाने वाढवण्याची योजना आखली आहे. कतारचे टार्गेट दोन महिन्याच्या आता जास्तीत जास्त एक्सपोर्ट क्षमता बहाल करण्याची योजना आहे. कतारची एलएनजी फॅसिलिटीला ऑपरेट करणारी कंपनी ‘कतार […]
2 खासदार दिल्लीत दाखल, 4 खासदार.. .ठाकरे यांना शिंदेंकडून जबर हादरा? ऑपरेशन टायगरसाठी हालचाली वाढल्या!
UBT Shivsena MP Revolt : राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे यांचे खासदार लवकरच बंड करणार असून ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. ही संपूर्ण प्रक्रिया घडवून आणण्यासाठी पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. संभाव्य फूट टाळण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या सर्व […]
संचिता उगले मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट… दिग्दर्शकाचा खळबळजनक दावा, संचिताला मृत्यूपूर्वी…
कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री संचिता उगलेने 14 जून रोजी मुंबईच्या नालासोपारा परिसरातील आचोळे गावातील साई संतोषी बिल्डिंगमधील आपल्या घरी जीव दिला होता. ती अवघ्या 22 वर्षांची होती. तिच्या मृत्यूने चाहत्यांवर शोककळा पसरली होती. तिचा मृत्यूनंतर दोन व्हर्टिकल सीरिजमध्ये काम केलेले दिग्दर्शक सौमित्र सिंह यांनी न्यूज 9 डिजिटलशी बोलताना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत काही महत्त्वाचे […]