Multibagger Stock: शेअर बाजारात केवळ काही तासात अथवा दिवसांत मोठा परतावा मिळत नसतो. जे गुंतवणूकदार दमदार फंडामेंटल्स कंपन्यांमध्ये गुंतवणूक कायम ठेवतात. गुंतवणूक करताना संयम ठेवतात. त्यांची संपत्ती काही वर्षात तुफान वाढते. गेल्या 5 वर्ष ते 10 वर्षादरम्यान काही शेअरने हे सिद्ध केले आहे. या शेअरने 2,600% ते 7429% पेक्षा अधिकचा रिटर्न दिला आहे. काही शेअरमध्ये […]
Muslim Actress : बॉलिवूडमध्ये या पाच मुस्लिम अभिनेत्रींना हिंदू नाव धारण करुन कमावलं भरपूर नाव, पैसा, प्रसिद्धी
करिअरमध्ये 90 पेक्षा जास्त चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीचा जन्म अली बक्सचा आणि इकबाल बेगमच्या घरात झालेला. मीना कुमारी यांचं खरं नाव महजबीन बानो होतं. वयाच्या चौथ्या वर्षापासून चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यावेळी डायरेक्टर विजय भट्ट यांनी त्यांचं नाव बेबी मीना ठेवलं. पुढे जाऊन त्यांनी मीना कुमारी हे नाव धारण केलं. अभिनेत्री मधुबालाचा […]
त्रासलेला चेहरा… मिटिंगमधून बाहेर पडताच अनिल देसाई यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले, आता…
ठाकरे गटाने आज दिल्लीत संसदीय दलाची बैठक बोलावली होती. या बैठकीला नऊपैकी सहा खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे ठाकरे गटाचे हे सहाही खासदार फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. व्हीप असूनही खासदार आले नाहीत. त्यामुळे ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाची दीड तास बैठक झाली. या बैठकीनंतर ठाकरे गटाचे संसदेतील मुख्य प्रतोद अनिल देसाई बाहेर आले. देसाई […]
सुके मासे खायला आवडतात, पण सावधगिरी बागळणं का गरजेचं? माहितीयेत ‘हे’ रहस्य
सुके मासे आरोग्यासाठी लाभदायक आहेत, त्यामधून पोषक तत्वे मिळत असले तरी, खाताना सावधगिरी बाळगणं फार गरजेचं आहे… सुक्या माशांमध्ये सोडियम, जाड मीठ आणि बुरशीजन्य विषारी घटक देखील असतात. त्यामुळे मासे घेताना योग्या सुक्या माशांची निवड करता आली पाहिजे… जे फार गरजेचं आहे. पण सुक्या माशांचे आरोग्यासाठी लाभदायक फायदे देखील आहेत. तज्ज्ञ देखील सांगतात की, ज्यांना […]
हलकं, प्रसन्न आणि अगदी…, माधुरी क्लासी पोस्ट करत असं म्हणाली तरी काय…
अभिनेत्री माधुरी दीक्षित आज बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तर, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. साठीच्या उंबरठ्यावर असली तरी, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत. क्लासी आणि रॉयल लूकमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. […]
अर्धा तास सेक्युरिटी बाजूला सोडून ये आधी तुलाच फोडू… राऊतांचं बड्या मंत्र्याला खुलं आव्हान!
ठाकरे गटातील 6 खासदार फुटीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “खाकी वर्दीची आणि ED, CBI ची मस्ती दाखवत आहात. लोक कसे फुटतात हे गिरीश महाजन सांगत आहेत. एक दिवस ED आणि CBI माझ्याकडे […]