• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

इतकं सुंदर गाणं की पुन्हा-पुन्हा ऐकलं तर मन भरत नाही, 7 महिन्यांपासून ट्रेंडमध्ये, ठरलं नंबर-1

June 18, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील अनेक गाणी प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवस लोकप्रिय राहतात तर काही गाणी अनेक महिने प्रेक्षकांच्या पसंतीची ठरतात. नुकतीच ऑर्मेक्स मीडियाने सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या गाण्यांची यादी जाहीर केली असून, त्यात अभिनेता रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटातील गाण्यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील 'गहरा हुआ' हे गाणे सलग सात महिन्यांपासून पहिल्या क्रमांकावर कायम आहे. डिसेंबर 2025 […]

Filed Under: Latest News

संचिता उगलेनंतर आणखी एका तरुण अभिनेत्रीचा मृत्यू, कारण आलं समोर, नेमकं काय घडलं?

June 18, 2026 by admin Leave a Comment

हॉलिवूड आणि अॅनिमेशन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तसेच व्हॉइस आर्टिस्ट डेव्ही चेस हिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आणि मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, डेव्ही चेसचे वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी निधन झाले. ती गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारांशी झुंज देत होती. मिळालेल्या माहितीनुसार, डेव्हीला मेनिन्जायटिस आणि रक्तातील गंभीर संसर्गाचा त्रास […]

Filed Under: entertainment

Modi सरकारला ३६२ खासदार का हवेत?, टीएमसीचे २०, उद्धव ठाकरे गटाचे ६ खासदार फुटले, उर्वरित ४४ कुठून आणणार ?

June 18, 2026 by admin Leave a Comment

१४ जून रोजी टीएमसीच्या २८ पैकी २० लोकसभेच्या खासदारांनी कोणालाही माहिती नसलेल्या NCPI पक्षामध्ये प्रवेश केला. आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ९ पैकी ६ खासदारांनी बंडखोरी केली आहे. या आधी २४ एप्रिल रोजी आम आदमी पार्टीच्या १० पैकी ७ राज्य सभेच्या खासदारांनी बंडखोरी केली होती. हे सर्व खासदार भाजपात किंवा एनडीएच्या सहकारी पक्षात सामील होत […]

Filed Under: india

महागडे प्रॉडक्ट्स नाही, घरगुती उपायांनी काही क्षणांतच तेलकट त्वचेला द्या निरोप

June 18, 2026 by admin Leave a Comment

बाजारात अनेक महागडे प्रॉडक्ट असतात, ज्यामुळे चेहरा उजळेल, त्वचेवर असलेला तेलकटपणा कमी होईल… असं अनेक महिलांना वाटतं. पण असं काहीही नसतं. रोजच्या धावपळीमुळे आणि प्रदुषणामुळे चेहरा खराब होतो.. अनेकांचा चेहरा तर तेलकट दिसू लागतो. पण काही घरगुती उपाय केल्यानंतर तुम्हाला देखील फरक जाणवेल आणि तुम्ही स्वतः महागड्या प्रॉडक्टकडे वळणार नाही. एवढंच नाही तर, पावसाळ्यात त्वचा […]

Filed Under: lifestyle

19 वर्षांपूर्वींचं गाणं, ऐकताच मनाला मिळतो सुकून, दोन दशकांनंतरही क्रेझ कायम

June 18, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील प्रेमगीतांना नेहमीच विशेष स्थान लाभले आहे. काळ बदलला, संगीताची शैली बदलली, नवीन गायक आणि संगीतकार आले, तरी काही गाणी अशी असतात जी पिढ्यान् पिढ्या श्रोत्यांच्या मनात घर करून राहतात. अशाच सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणजे ‘बोल ना हल्के हल्के’. सुमारे 19 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून ऐकायला मिळते. शांत, रोमँटिक असलेले […]

Filed Under: india

IPL 2027 स्पर्धेचा प्लान ठरला! या तारखेपासून स्पर्धेला सुरूवात आणि इतके सामने होणार

June 18, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी बीसीसीआयने आतापासूनच जोर बैठका सुरू केल्या आहे. आयपीएलच्या 20व्या पर्वाची सुरूवात लवकर होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने यासाठी एक साधारण प्लान आखल्याची चर्चा सुरू आहे. आयपीएल 2027 स्पर्धा मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा 10 मार्च ते 15 मे दरम्यान करण्यासाठी बीसीसीआयने पावलं उचलली आहेत. सध्याची हवामानाची स्थिती […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1617
  • Page 1618
  • Page 1619
  • Page 1620
  • Page 1621
  • Interim pages omitted …
  • Page 2038
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Suryakumar Yadav : मी म्हटलं कसं शक्य आहे, पण..टी20 वर्ल्ड कप जिंकूनही संघातून वगळण्यावर सूर्यकुमार यादवने पहिल्यांदाच सोडलं मौन
  • 8th Pay Commission: हे 5 महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या… पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांचा कसा होणार फायदा?
  • अखेर भीती खरी ठरली! नेपाळ-तिबेट सीमेवरील सरोवर फुटलं; बिहारमध्ये हायअलर्ट
  • Chitra Wagh : कोण आहे प्रांजली मॅडम? तिला माहितीय का ही बाई इथे.. हॉस्पिटलच्या दारातच चित्रा वाघ यांना संताप अनावर
  • मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नाराज; भाजप नेत्यांवरच केले गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in