शिवसेना ठाकरे गटाविरोधात ऑपरेशन टायगर राबून पहिल्याच दणक्यात शिवसेना शिंदे गटाने तब्बल 6 खासदार फोडले. एकूण 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गळ्याला लागले. यापैकी 5 खासदार नक्की कुठे आहेत, याबाबत अद्याप माहिती नाही. या 5 खासदारांना सुरक्षितस्थळी हलवल्याचे कळते. राजस्थानमध्ये या खासदारांना ठेवल्याची माहिती मिळत होती. 6 खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश आहे. वडील […]
2 मुलांच्या वडिलांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ही अभिनेत्री, अचानक झाले वेगळे ? ब्रेकअपचं कारण ..
बॉलिवूडसह साऊथच्या अनेक चित्रपटात काम केलेली, फक्त सौंदर्यवती म्हणूनच नव्हे तर अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. तिचे लाखो चाहते आहेत. सध्या मृणाल पुन्हा चर्चेत आहे, पण कामामुळे नव्हे तर पर्सनल आयुष्यामुळे. मृणाल ठाकूर आणि अभिनेता धनुष यांचं नातं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यातील कथित प्रेमाची चर्चा रंगली […]
ओमराजे निंबाळकर यांना मोठा दणका, ती चूक पडतंय महागात, थेट 20 हजार..
ओमराजे निंबाळकर यांच्यासह तब्बल 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेबाबत पत्रही दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच दरम्यान लोकसभा अध्यक्षांची भेट राजस्थानमध्ये घेतली. दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. संजय ऊर्फ बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर संजय दिना पाटील यांच्यासारख्या खासदारांनी शिवसेना […]
Supriya Sule Daughter Marriage : सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, लाडक्या लेकीच्या लग्नाच्या सोहळ्याला सुरूवात, Photo
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांची लेक रेवती आणि नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र अरुण लखानी हे लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. त्या निमित्त लग्नाच्या विविध सोहळ्यांना,कार्यक्रमांना सुरूवात झाली असून नुकतीच सुप्रिया सुळेंच्या घरी पूजा झाली. कार्यक्रमाचे काही फोटो समोर आले आहेत. (All Photos : […]
कोणालाच विशेष सवलत मिळणार नाही…बीसीसीआय आक्रमक; विराट-रोहितबाबात अखेर ‘तो’ निर्णय घेणारच
सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. तिसरा आणि शेवटचा सामना हा 20 जून 2026 रोजी खेळवला जाईल. या मालिकेत फक्त रोहित शर्मा खेळताना दिसत आहे. विराट कोहलीला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावे लागले. आता यातच पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत एक मोठी अपडेट समोर […]
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत पक्षाच्या नेतृत्वाबाबत मोठे विधान केले. यावेळी त्यांनी पक्षातील अलीकडील घडामोडी, नेतृत्वावर होणारी टीका आणि शिवसैनिकांचा विश्वास यावर सविस्तर भूमिका मांडली. मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी न्यायव्यवस्था, राजकीय परिस्थिती आणि लोकशाही संस्थांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच पक्षाच्या […]