• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, थेट इंडिगोच्या विमानावर पडली वीज, थेट प्रवाशी..

June 20, 2026 by admin Leave a Comment

मोठ्या वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसाचा मोठा फटका इंडिगोच्या विमानाला बसला आहे. थेट इंडिगोच्या विमानावर वीज कोसळली. कोलकाता विमानतळावर ही घटना घडली.  कोलकातामध्ये आलेल्या तीव्र वादळाच्या वेळी इंडिगोच्या एका विमानावर वीज पडली. ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. ही घटना विमान आगरतळासाठी उड्डाण करण्याच्या तयारीत असताना घडली. या घटनेनंतर विमान काही विमानतळावरच थांबले. विमानाचे लाईट […]

Filed Under: india

Raj Thackrey : ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले… राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले…

June 20, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार फुटल्याने अख्खा राज्यात खळबळ उडाली. शिंदेच्या या ऑपरेशन टायगरमुळे विविध चर्चांना उधाण आलं असून काल शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात ठाकरे गट आणि शिंदे गट, दोघांनीही यावरून एकमेकांवर यथेच्छ टीका केली. आता याच मुद्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील पहिली प्रतिक्रिया आली आहे. 6 खासदार फुटले आणि ते शिंदे गटात […]

Filed Under: india

Vaibhav Sooryavanshi: असं होणं सामान्य…वैभवसोबतच्या राड्यावर श्रीलंकन कॅप्टन नको ते बरळला; फायनलपूर्वी पुन्हा एकदा दिली वॉनिंग

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारत ‘अ’ आणि श्रीलंका यांच्यातील तिरंगी मालिकेचा अंतिम सामना रविवार, 21 जून रोजी खेळला जाईल. दोन्ही संघ डांबुला क्रिकेट स्टेडियमवर खेळतील. या मालिकेत भारत ‘अ’ आणि श्रीलंका तिसऱ्यांदा एकमेकांसमोर येत आहेत. मागील साखळी सामन्यात श्रीलंकेने भारत ‘अ’ संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले होते. या सुपर ओव्हरदरम्यान वैभव सूर्यवंशी एका जोरदार वादात अडकला. वैभववर अनेकांनी टीकाही […]

Filed Under: cricket

महापालिका-नगरपालिका मालमत्तांसाठी आता प्रॉपर्टी कार्ड! फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय.. मालमत्ताधारकांना मोठा दिलासा

June 20, 2026 by admin Leave a Comment

Chandrashekhar Bawankule big Decision: महापालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेली गावे तसेच शहरी भागांमधील मालमत्तांसाठी आता ७/१२ उताऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे शहराच्या जवळ राहणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिका -नगरपालिका हद्दवाढीतील मालमत्तांना आता प्रॉपर्टी कार्ड लागू असेल. तिथे ७/१२ उतारा ग्राह्य धरला जाणार नाही. […]

Filed Under: Latest News

Shekhar Suman : तो माझा नातू म्हणून पुनर्जन्म…, मुलाच्या मृत्यूनंतर ढसाढसा रडलेले शेखर सुमन, केला मोठा दावा

June 20, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते शेखर सुमन यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आयुष्यातील सर्वात वाईट काळाबद्दल सांगितलं. जेव्हा त्यांनी त्यांच्या अवघ्या 11 वर्षांच्या मुलाला गमावलं होतं. तेव्हा त्यांच्या कुटुंबाला फार मोठा धक्का बसलेला. शेखर सुमन यांचा मुलगा आयुष याचं 1995 मध्ये ‘एंडोमायोकार्डियल फाइब्रोसिस’ नावाच्या गंभीर आजाराने निधन झालं. शेखर सुमन म्हणाले, माझे वडील डॉक्टर होते, […]

Filed Under: entertainment

खूप मोठ्या यातना भोगल्या संघर्ष केला.. कोर्टात पोहोचताच ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया, थेट..

June 20, 2026 by admin Leave a Comment

ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडातील निकाल आज कोर्ट देत आहे. या निकालाकडे राज्याच्या नजरा आहेत. तब्बल 20 वर्षानंतर हा निकाल लागत आहे. ओमराजे निंबाळकर आणि त्यांचे कुटुंबिय कोर्टात दाखल झाले. यासोबतच पद्मसिंह पाटील हे देखील कोर्टात पोहोचले. यावेळी थेट रूग्णवाहिकेने ते कोर्टात दाखल झाले. त्यांच्यासोबत डॉक्टरांची एक मोठी टीमही कोर्टात पोहोचली. सर्व […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1610
  • Page 1611
  • Page 1612
  • Page 1613
  • Page 1614
  • Interim pages omitted …
  • Page 2055
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in