• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

रस्ते अपघातात बरगड्या मोडल्या… तरीही विद्यार्थीनीने दिली नीट परीक्षा, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली विचारपूस

June 21, 2026 by admin Leave a Comment

कोलकाता, 21 जून : प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याच्या जिद्दीचे आणि संस्थात्मक सहकार्याचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका NEET-UG परीक्षार्थिनीने विशेष वैद्यकीय सुविधांच्या मदतीने रविवारी परीक्षा दिली. श्रिष्टी दुबे असे या विद्यार्थिनीचे नाव असून परीक्षेच्या अवघ्या एका आठवड्यापूर्वी ती गंभीर रस्ते अपघाताची शिकार झाली होती. तिच्या 9 बरगड्या […]

Filed Under: india

चाणक्य म्हणतात, ‘या’ सवयी बदलल्या नाहीत, तर तुमचं उत्पन्न कधीच वाढणार नाही, कारण…

June 21, 2026 by admin Leave a Comment

आजच्या पैसा असेल अनेक गोष्ट सहज शक्त होतात… हे सत्य आणि आजच्या काळातील वास्तव आहे. प्रत्येकाला आयुष्यात यश मिळवण्याची, भरपूर पैसे कमवण्याची आणि श्रीमंत होण्याची इच्छा असते. यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम करतो. पण काही लोक, कितीही मेहनत केली आणि कितीही पैसे कमावले तरी, श्रीमंत होत नाहीत. आचार्य चाणक्य यांनी सांगितं आहे की, याचं कारण त्यांच्या […]

Filed Under: lifestyle

अमोनिया वायू गळतीने हाहाकार, कारखान्यात 7 जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर

June 21, 2026 by admin Leave a Comment

Tamil Nadu Ammonia Gas Leakage : तामिळनाडू राज्यातील तिरुवल्लूर जिल्ह्यातील पेरिपालयम येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका कारखान्यात अमोनिया वायूची गळती झाल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वायूगळतीत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 10 पेक्षा अधिक लोकांची प्रकृती गंभीर आहे. वायूगळतीमुळे प्रकृतीत बिघाड झालेल्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार […]

Filed Under: india

SAW vs INDW Womens T20 WC Live Updates : टीम इंडिया सलग तिसऱ्या विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार, थोड्याच वेळात टॉस

June 21, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 18 व्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 तगडे आमनेसामने आहेत. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात हा सामना खेळवण्यात येत आहे. सामन्याचं आयोजन हे मँचेस्टरमध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. दक्षिण आफ्रिकेने 2 पैकी 1 सामना जिंकलाय तर एकदा पराभूत व्हावं लागलंय. तर टीम […]

Filed Under: cricket

मोठी बातमी! शिंदे की ठाकरे… ओमराजेंचं ठरलं…? बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांचा सर्वात मोठा खुलासा

June 21, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडल्याचे बातम्या समोर आल्या आहेत. त्यांनी ठाकरे गटाकडून बजावण्यात आलेल्या व्हीपला प्रतिसाद न देता बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा समोर आल्या आहेत. मात्र ओमराजेंनी आपण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करण्याची भूमिका […]

Filed Under: Latest News

फक्त 4 भागांच्या या सीरिजने धुरंधर 2 ला टाकले मागे, बनली OTT वर नंबर 1, कथा प्रचंड सुपरहिट

June 21, 2026 by admin Leave a Comment

ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झालेली रोमँटिक-थ्रिलर वेब सीरिज ठुकरा के मेरा प्यार 2 सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. अवघ्या 4 भागांच्या या नव्या सीझनने ट्रेंडिंगच्या यादीत अव्वल स्थान पटकावले असून, याआधी नंबर 1 वर असलेल्या 'धुरंधर 2' लाही मागे टाकले आहे. या मालिकेचा पहिला सीझन 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रेम, फसवणूक, राजकारण आणि […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1594
  • Page 1595
  • Page 1596
  • Page 1597
  • Page 1598
  • Interim pages omitted …
  • Page 2063
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • …तर उपमुख्यमंत्र्यांना विमानतळावर जाण्याची पंचाईत होईल, जरांगेंच्या इशाऱ्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर
  • Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल – भागवत
  • एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम रद्द करा नाहीतर परभणीत मोठा गोंधळ? वाहनही तयार, मनोज जरांगे पाटलांचा मोठा इशारा
  • Nepal Flood: नेपाळ आला वठणीवर, आधी भारताला दाखवला होता माज, आता नरमला
  • मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in