• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

टीम इंडियासाठी वाईट बातमी, आयर्लंडविरुद्ध मालिकेतून तगडा खेळाडू बाहेर; बीसीसीआयकडून माहिती समोर

June 21, 2026 by admin Leave a Comment

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय टी-20 संघ या महिन्यात आयर्लंडचा दौरा करणार आहे, परंतु या दौऱ्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने रविवारी ही घोषणा केली. बीसीसीआयने एक निवेदन जारी करून चक्रवर्तीच्या तंदुरुस्तीबद्दल माहिती दिली. बीसीसीआयने म्हटले आहे की, डाव्या पायाला दुखापत झालेला चक्रवर्ती ‘सेंटर ऑफ […]

Filed Under: cricket

शिंदेंच्या वाघाने मोहीम फत्ते केली, ओमराजेंच्या शिंदे सेनेतील प्रवेशामागे नेमकं कोण? अखेर चेहरा समोर आला!

June 21, 2026 by admin Leave a Comment

धाराशिव : ठाकरे यांच्या शिवसेनेत एकूण सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोर खासदारांमधील ओमराजे निंबाळकर यांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका घेतली आहे. मी अगोदर माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार. त्यानंतरच मी ठाकरे गटात कायम राहायचं की शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायचा हे ठरवणार आहे, असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, ओमराजे यांच्या या भूमिकेनंतर एकच खळबळ […]

Filed Under: Latest News

सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात बिग बींपासून रणबीर कपूरपर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी

June 21, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळेचा 20 जून 2026 रोजी लग्नसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि नामवंत राजकीय व्यक्तींची विशेष उपस्थिती पहायला मिळाली. फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी रेवतीच्या संगीत समारंभापासून ते लग्नसोहळ्यात रंगत आणली. अभिनेता शाहरुख खानच्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. रेवतीच्या लग्नाला अमिताभ बच्चन, जया […]

Filed Under: entertainment

दिल्लीतून फोनवर बोलणं झालं अन्…पक्षबदलावर ओमराजेंची सर्वात मोठी माहिती; ईनसाईड स्टोरी समोर!

June 21, 2026 by admin Leave a Comment

Omraje Nimbalkar Joins Shiv Sena : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. वडिलांच्या हत्येचा निकाल विरोधात लागल्यानंतर त्यांनी मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षबदलाचा निर्णय घेईल, असे ओमराजे यांनी सांगितले होते. दरम्यान, आपल्या वडिलांची हत्या आणि न्यायालयाचा निकाल यावर भाष्य करताना ओमराजे यांनी केंद्रीय मंत्री अमित […]

Filed Under: india

FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या बाद फेरीत जर्मनी, 432 मिनिटात 9 गोल मारणाऱ्या खेळाडूची चर्चा

June 21, 2026 by admin Leave a Comment

Germany vs Ivory Coast: टोरंटो स्टेडियममध्ये जर्मनी आणि आयवरी कोस्ट हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात जर्मनीने आयवरी कोस्टला 2-1 ने मात दिली. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील ई गटात दोन्ही संघांचा हा दुसरा सामना होता. या सामन्यात जर्मनीने आयवरी कोस्टला लोळवलं आणि राउंड ऑफ 32 म्हणजेच बाद फेरीत एन्ट्री मारली आहे. जर्मनी आधी यजमान […]

Filed Under: cricket

GK : विद्यार्थ्यांना फक्त निळा किंवा काळा शाईचा पेन वापरण्याची असते मुभा, लाल का नाही? जाणून घ्या

June 21, 2026 by admin Leave a Comment

शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात तुम्ही काळ्या किंवा निळ्या शाई असलेल्या पेनने अभ्यास केला असेल. पेपर लिहिण्यासाठीही याच दोन पेनचा वापर केला असेल. आताही तुमची मुलं शाळेत शाळेत गृहपाठ, परीक्षेसाठी निळ्या किंवा काळ्या पेनाचा वापर करतात. शिक्षक या वह्या आणि पेपर तपासण्यासाठी मात्र लाल पेनाचा वापर करतात. तसेच लाल पेनाने शेरा देतात. त्यामुळे निळ्या आणि काळ्या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1593
  • Page 1594
  • Page 1595
  • Page 1596
  • Page 1597
  • Interim pages omitted …
  • Page 2069
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • काँग्रेस कार्यकर्ते आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची हाणमारी; नेमकं काय घडलं?
  • खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
  • ‘फँड्री’मधील शालूच्या हॉट लुकने वेधलं सर्वांचं लक्ष, हिरव्या साडीमध्ये दिल्या जबरदस्त पोज, फोटो चर्चेत
  • Girija Oak: नॅशनल क्रश म्हणतात ते उगाच नाही..; गिरीजा ओकचा नवीन लूक पाहून चाहते घायाळ
  • Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राची अवस्था बघताच मन होईल सुन्न, एअरपोर्टवरील ‘ते’ Photo Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in