घरकुल योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात विधानसभेत आज महत्त्वपूर्ण चर्चा झाली. विशेषतः वन विभागाच्या जागांवरील घरकुलांच्या प्रश्नावर सत्ताधारी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना नेते निलेश राणे यांनी वनखात्याच्या जमिनीवर घरकुल बांधणे अत्यंत कठीण असल्याचे सांगत या प्रक्रियेसमोरील कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींचा उल्लेख केला. यावेळी भाजप नेते नितेश राणे यांनी सरकारी जागा उपलब्ध असल्यास लाभार्थ्यांना घरे बांधून देण्यास […]
Ketan Agarwal Murder Case : पळून जाऊन सियाशी लग्न का केलं नाही? केतनला मारलंच का? चेतनचं उत्तर ऐकून सर्वच हादरले…
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील एक एक गोष्टी समोर येत आहे. सर्वात आधी हा लव्ह ट्रायंगल असल्याचं उघड झालं. होणाऱ्या बायकोनेच केतनचा खून केल्याचं स्पष्ट झालं. तिच्या कटात तिचा बॉयफ्रेंड असल्याचंही उघड झालं. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दोघांपैकी केतनला कुणी धक्का मारला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पण जर सियाला केतनसोबत लग्नच करायचं नव्हतं […]
घरात नकारात्मकतेचं वातावरण! वास्तुदोष दूर करण्यासाठी लिंबाचा उत्तम उपाय
सर्व फळांचे फुलांचे त्यांचे वेगळे महत्त्व आहे, त्याच प्रामाणे लिंबूला देखील मोठं महत्त्व आहे. लिंबूमुळे पदार्थांची चव तर वाढतेच, पण अनेक धार्मिक कामांसाठी देखील लिंबूचा वापर केला जातो. वास्तूशास्त्रामध्ये लिंबाला एक विशेष स्थान आहे आणि त्याचा उपयोग केवळ आरोग्यासाठीच नाही, तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एक उत्कृष्ट उपाय म्हणूनही केला जातो. जर तुमच्या घरात वारंवार […]
‘देऊळ बंद 2’ने ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडू नये; प्रवीण तरडेंची इच्छा, रितेश देशमुखबद्दल म्हणाले..
गेल्या काही महिन्यांपासून मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ सुरू आहे. रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटानंतर प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने आधीच बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे, तर ‘देऊळ बंद 2’ने 90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाची 100 कोटींच्या टप्प्याकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. […]
Ketan Murder Case: केतनच्या हत्येसाठी राजा रघुवंशी पॅटर्न; सोनम रघुवंशीप्रमाणेच सियाकडून खूनाची प्लॅनिंग… मर्डर पॅटर्नने हादरले पोलीस
Ketan Agarwal Murder Case: अगोदर मुस्कान, मग सोनम आणि आता सिया… या तिघींनी क्रुरतेचा कळस गाठला आहे. मनाप्रमाणे सर्व काही करण्यासाठी या तिघींनी आयुष्यात आलेल्या तरुणांचा कायमचा काटा काढला. या तीनही प्रकरणातील तरुणांची काहीच चुकी नव्हती. इंदुरच्या सोनम हिला लोक विसरले नाहीत. तोच सिया गोयलने देशाला हादरवले. सोनमप्रमाणेच तिने आयुष्यात नवीन एंट्री झालेल्या तरुणाची हत्या […]
Bangladesh Hindu : सरकार बदललं पण.. प्रभू रामचंद्रांवरुन बांग्लादेशकडून हिंदुंच्या भावनांचा अपमान, तिथे लोक चिडून रस्त्यावर उतरले
शेजारच्या बांग्लादेशात सत्ता परिवर्तन झालं आहे. तारिक रहमान पंतप्रधान बनले. बांग्लादेशात नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर इस्लामिक कट्टरपंथियांच्या मुसक्या आवळल्या जातील अशी अपेक्षा होती. पण असं घडताना दिसत नाहीय. उलट हिंदुंना रोखलं जातय. बांग्लादेशच्या गाइबांधामध्ये प्रभू रामचंद्रांचा 81 फूट उंच पुतळा उभारणीला स्थगिती देण्यात आली आहे. मानवाधिकार संघटना JMBF ने या बद्दल चिंता व्यक्त केली. इस्लामिक […]