एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका इसामाने 65 वर्षीय महिलेच्या मृतदेहावर बलात्कार केला आहे. त्यानंतर त्याने जे काही केले ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 16 नोव्हेंबरच्या सकाळी दिल्लीतील आदर्श नगर रेल्वे स्टेशनजवळ जीआरपी जवानाला झुडपांमध्ये रक्ताने माखलेला एका महिलेचा मृतदेह सापडला. कपडे फाटलेले होते, अवस्था पाहून स्पष्ट झालं […]
निर्भयासारखी अवस्था करेन, गुप्तांगात..; पतीच्या धमकीबद्दल सेलिना जेटलीचा धक्कादायक खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने तिचा पती पीटर हागवर अत्यंत गंभीर आरोप करत खटला दाखल केला आहे. मारहाण, शारीरिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, संपत्ती हडपणं यांसारखे आरोप सेलिनाने पीटरवर केले आहेत. सेलिनाने 2011 मध्ये पीटरशी लग्न केलं होतं. या दोघांना तीन मुलं आहेत. पतीच्या अत्याचारामुळे ऑस्ट्रेलियातील घर सोडून भारतात परतावं लागल्याचा खुलासा सेलिनाने तिच्या याचिकेत केला आहे. […]
काँग्रेसची सर्वात मोठी कारवाई, 7 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने शानदार विजय मिळवला आहे. काँग्रेस आणि आरजेडीचा दारूण पराभव झाला आहे. या पराभवामुळे दोन्ही पक्षांतील अंतर्गत वाद आता समोर आला आहे. अशातच आता काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई करत सात नेत्यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजेश राठोड यांनी एक निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. कोणत्या नेत्यांना […]
गरम पाण्यात मिठ टाकून पाय बुडवून बसल्यास कोणते आजार बरे होतात?
आपण बऱ्याचदा ऐकलं असेल की कोमट पाण्यात पाय बुडवून बसल्याने किंवा पायांना शेक दिल्याने पायांच्या वेदना कमी होतात. हा उपाय ऐकायला अगदीच साधा वाटत असला तरी देखील याचे परिणाम फार लाभदायक आहेत. पायांना शेक दिल्याने शरीराला आराम तर मिळतोच पण सोबतच दिवसभराचा थकवाही दूर होतो. गरम पाण्यात पाय शेकल्याने रक्ताभिसरण सुधारते, ताण कमी होतो आणि […]
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना बंपर लॉटरी, मुख्यमंत्री फडणवीसांची थेट मोठी घोषणा
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा गरीब कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे, विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी सरकारने या योजनेची घोषणा केली होती. दरम्यान ही […]
तुम्ही गृहकर्ज घेऊ इच्छित आहे का? 20 लाखांच्या गृह कर्जासाठी किती EMI भरावा लागेल, जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला 20 लाख रुपयांच्या होम लोनवरील मासिक EMI बद्दल सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही 10, 15, 20, 25 आणि 30 वर्षांच्या कालावधीसाठी बँकेकडून 20 लाख रुपयांचे गृह कर्ज घेत असाल तर तुम्हाला दरमहा किती पैसे EMI म्हणून द्यावे लागतील. चला जाणून घेऊया. जवळपास प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर खरेदी करण्याचे […]