जळगावच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये 1 हजार 200 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 6 हजार रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 31 हजार 325 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 77 हजार 160 रुपयांवर पोहोचले, गेल्या […]
घड्याळासह या 6 वस्तू भेट देणे शक्यतो टाळा; चुकूनही त्या कोणालाही देऊ नका अन्यथा तुमचंही नुकसान होईल
वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनावर किती खोलवर परिणाम होतो हे जाणून नक्कीच आपल्या सर्वांनाच माहित आहे. घरातील दिशा असो किंवा पूजा असो सर्वांबाबत वास्तुशास्त्रात एक नियमावली सांगण्यात आली आहे. त्याचे अर्थ सांगण्यात आले आहेत. त्या नियमांचे पालन करून आपण आपल्या घराची ऊर्जा सकारात्मक बनवू शकतो. शिवाय त्यामुळे दैनंदिन जीवनातील अनेक समस्या दूर करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे, वास्तुशास्त्र […]
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येला वर्ष पूर्ण, पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त न्याय मिळण्याची कुटुंबीयांची मागणी
बीड येथील संतोष देशमुख यांच्या आज प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कुटुंबीयांनी न्यायासाठी पुन्हा एकदा आवाहन केले आहे. संतोष देशमुख यांच्या भावाने, आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण लढत राहू अशी भावना व्यक्त केली. येत्या १२ तारखेला आरोप निश्चिती होणार असून, त्यानंतर लवकर न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशमुख कुटुंबियांनी न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास दर्शवत, आरोपींना कठोर शिक्षा […]
कोणालाच असं आयुष्य नको असतं कारण…, दुसऱ्या बायकोचं लेबल, हेमा मालिनी यांची खंत
Hema Malini – Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला आहे. आज धर्मेंद्र आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख आठवणी चाहत्यांच्या मनात कायम राहतील… धर्मेंद्र कायम त्यांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिले… पहिलं लग्न आणि चार मुलं असताना धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत संसार थाटला… पण हा प्रवास दोघांसाठी देखील फार कठीण […]
Physical Relation: 40% स्त्रियांमध्ये शारीरिक संबंध ठेवताना दिसतात ही लक्षणे, तुम्हीही यातल्या असाल तर…?
जर शारीरिक संबंध ठेवताना दुखापत होत असेल, इच्छा कमी झाली असेल किंवा ऑर्गॅझम मिळणे कठीण जात असेल, तर ही “महिला यौन विकार” (Female Sexual Dysfunction) असू शकते. प्रत्येक 10 पैकी 4 स्त्रियांना ही समस्या जाणवते. त्यावर नेमके काय उपाय करावे? तसेच डॉक्टरांचे म्हणणे काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर… पोषणतज्ज्ञांच्या […]
Sayaji Shinde : झाडं म्हणजे आई-बाप…एकही झाड तुटू देणार नाही, मरेपर्यंत… सयाजी शिंदे पर्यावरणाच्या रक्षणासाठी ठाम भूमिका
अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. साधुग्राम आणि कथित प्रदर्शन केंद्राच्या उभारणीसाठी झाडे तोडण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना त्यांनी विरोध दर्शवला. नाशिकमधील पर्यावरणप्रेमींना पाठिंबा देण्यासाठी ते स्वतः उपस्थित होते. गेल्या १० वर्षांपासून ते पर्यावरणाच्या कामात सक्रिय असून, उद्यान विभागाच्या कार्यपद्धतीवर सयाजी शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केले […]