Chandrashekhar Bawankule big Decision: महापालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेली गावे तसेच शहरी भागांमधील मालमत्तांसाठी आता ७/१२ उताऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे शहराच्या जवळ राहणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिका -नगरपालिका हद्दवाढीतील मालमत्तांना आता प्रॉपर्टी कार्ड लागू असेल. तिथे ७/१२ उतारा ग्राह्य धरला जाणार नाही. […]
Shekhar Suman : तो माझा नातू म्हणून पुनर्जन्म…, मुलाच्या मृत्यूनंतर ढसाढसा रडलेले शेखर सुमन, केला मोठा दावा
बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते शेखर सुमन यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आयुष्यातील सर्वात वाईट काळाबद्दल सांगितलं. जेव्हा त्यांनी त्यांच्या अवघ्या 11 वर्षांच्या मुलाला गमावलं होतं. तेव्हा त्यांच्या कुटुंबाला फार मोठा धक्का बसलेला. शेखर सुमन यांचा मुलगा आयुष याचं 1995 मध्ये ‘एंडोमायोकार्डियल फाइब्रोसिस’ नावाच्या गंभीर आजाराने निधन झालं. शेखर सुमन म्हणाले, माझे वडील डॉक्टर होते, […]
खूप मोठ्या यातना भोगल्या संघर्ष केला.. कोर्टात पोहोचताच ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया, थेट..
ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडातील निकाल आज कोर्ट देत आहे. या निकालाकडे राज्याच्या नजरा आहेत. तब्बल 20 वर्षानंतर हा निकाल लागत आहे. ओमराजे निंबाळकर आणि त्यांचे कुटुंबिय कोर्टात दाखल झाले. यासोबतच पद्मसिंह पाटील हे देखील कोर्टात पोहोचले. यावेळी थेट रूग्णवाहिकेने ते कोर्टात दाखल झाले. त्यांच्यासोबत डॉक्टरांची एक मोठी टीमही कोर्टात पोहोचली. सर्व […]
Hardik Pandya : पुढच्यावर्षी होणाऱ्या 2027 वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाला मिळाला हार्दिक पंड्याचा उत्तराधिकारी, त्याच्यावर काम सुरु
कुठल्याही टीमसाठी ऑलराऊंडर खेळाडू जमेची बाजू असतो. सध्या टीम इंडियाकडे हार्दिक पांड्याच्या रुपाने एक चांगला अष्टपैलू खेळाडू उपलब्ध आहे. संघाला गरज असताना हार्दिकने नेहमीच आपली कामगिरी उंचावली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत हार्दिक समोरच्या टीमवर भारी पडतो. म्हणून तो टीम इंडियासाठी खूप महत्वाचा आहे. पण हार्दिकचा फिटनेस हा कळीचा मुद्दा आहे. हार्दिक पंड्याच्या फिटनेसबद्दल बीसीसीआय सुद्धा […]
सरकारचा मोठा निर्णय! शेतकरी विधवांच्या बचत गटांना शासकीय पडीक जमीन देणार, महत्त्वाचा निर्णय वाचला का?
State Government Important Decision: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या बचत गटांना सरकार आता शासकीय पडीक जमिनी कसण्यासाठी देणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत जमीन देण्यात येणार आहे. राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय मानल्या […]
Dhurandhar 2 : ‘धुरंधर 2’चा अनकट व्हर्जन, डिलिट केलेले सीनही ‘बीप्स’शिवाय, कुठे येईल पाहता
Dhurandhar 2 Unmuted Version: 2026 मध्ये अभिनेता रणवीर सिंग स्टारर आणि दिग्दर्शत आदित्य धर दिग्दर्शिक ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सिनेमाने मोठे विक्रम रचले. बॉक्स ऑफिसवर तर सिनेमाने सर्व रेकॉर्ड मोडलं. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील सिनेमाने अनेक विक्रम रचले. मोठ्या पडद्यावर राज्य केल्यानंतर ‘धुरंधर 2’ सिनेमाचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील बोलबाला पाहायला मिळत आहे… अनेकांनी […]