• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

FIFA World Cup 2026: या सात खेळाडूंनी केला आपल्याच संघाला अडचणीत आणणारा स्वगोल

June 20, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात झाली असून आता ही प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. असं असताना या स्पर्धेच्या सुरूवातीला आत्मघातकी स्वगोलची चर्चा रंगली आहे. या स्पर्धेत सात खेळाडूंनी सात आत्मघातकी स्वगोल केले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत 2018 फिफा वर्ल्डकप स्पर्धेचा 12 आत्मघातकी स्वगोलचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. (Photo: Getty Images) फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत […]

Filed Under: cricket

एक निकाल अन् ओमराजेंचं राजकारण संपलं… वकिलाचा खळबळजनक दावा

June 20, 2026 by admin Leave a Comment

बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रतरणातील आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य आठ आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. सबळ पुराव्यांच्या अभावी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे मुंबईवरुन धाराशिवला निघालेले असताना दोन मारेकऱ्यांची कळंबोली येथे त्यांची गाडी अडवून गोळीबार करत त्यांची हत्या धडाधड गोळ्या झाडल्या, […]

Filed Under: Latest News

वयाच्या 61 व्या आमिर खानचं तिसरं लग्न कधी कुठे आणि कसं होणार लग्न? मोठी माहिती समोर

June 20, 2026 by admin Leave a Comment

Aamir Khan – Gauri Spratt Wedding : अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. दोन घटस्फोट आणि तीन मुलांचा बाप असलेला आमिर खान आता तिसरं लग्न करणार आहे. याआधी आमिर याने स्वतःच्या वाढजदिवशी गौरी हिच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली दिली. आता अभिनेत्याने तिसऱ्या लग्नाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, […]

Filed Under: entertainment

फुंकर मारायचा, मग लैंगिक शोषण.. ‘लाफ्टर शेफ’तून चर्चेत आलेला हा बाबा कोण? चीड आणणारं प्रकरण

June 20, 2026 by admin Leave a Comment

अशोक खरात याच्यानंतर अनेक फसवणूक करणाऱ्या बाबांचं काळं सत्य समोर आले. आता स्वतःला चमत्कारी म्हणवणाऱ्या, ‘बॉटल बाबा’ उर्फ हरिओम महाराज याला देखील अटक करण्यात आली आहे. फक्त बाबा नाहीतर, त्याच्या सर्व काळ्या कामांमध्ये सहभागी असलेल्या दीपक यादव याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. बाबावर असे आरोप आहेत की, आश्रमातील एका खोलीत बाबाने एक महिलेसोबत गैरवर्तन […]

Filed Under: india

जिम किंवा डाएट करण्याची काहीही गरज नाही, काही छोट्या बदलांनी वजन करा कमी…

June 20, 2026 by admin Leave a Comment

आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी आपण प्रचंड मेहनत करत असतो… पण आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतो.. अशात भेजसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे वजन वाढणं… वजन वाढल्यानंतर अनेक जण ते कमी करण्यासाठी कडक डाएट आणि जिम करतात. पण आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, वजन कमी करण्यासाठी कठोर नियमांची आवश्यकता नाही. आपल्या दैनंदिन जीवनातील छोटे बदल हाच यासाठी सर्वोत्तम […]

Filed Under: lifestyle

Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ

June 20, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संसदेतील मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाच्या निकालानंतर बोलताना त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबतही भाष्य केले. अनिल देसाई म्हणाले की, न्यायालयाचा निकाल ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी निराशाजनक ठरला असावा. तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींमधून त्यांना काही गोष्टींची जाणीव झाली […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 145
  • Page 146
  • Page 147
  • Page 148
  • Page 149
  • Interim pages omitted …
  • Page 593
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • केतन अग्रवालला धक्का दिल्यानंतर सियाच्या तोंडातून निघाले ते शब्द, पहिल्या 5 मिनिटांमध्ये लोहगडावर नेमकं काय घडलं?
  • IRE vs IND : जय मूंद्राची कमाल, संजू सॅमनसचा पहिल्या बॉलवर करेक्ट कार्यकम, आयर्लंडच्या गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी
  • जीवंतपणीच्या यातना मरणानंतरही संपल्या नाहीत, साने गुरुजींच्या अमळनेरमध्ये कचरा घंटागाडीतून मृतदेहाची वाहतूक
  • ओला इलेक्ट्रिकने रचला इतिहास, स्वदेशी ‘46100 LFP’ बॅटरी सेलसाठी BIS प्रमाणपत्र मिळवणारी पहिली भारतीय कंपनी
  • भारताचा सर्वात मोठा लाकडी महाल, ४०० वर्षे पुरातन कोरीव कामाचे रहस्य काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in