• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

मोठी बातमी! मणिपूरमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला, आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद

July 6, 2026 by admin Leave a Comment

मणिपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. उखरुल जिल्ह्यात सोमवारी संशयित दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले. त्यानंतर परिसरात बराच वेळ जोरदार गोळीबार झाला आणि मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात आली. शहीद जवानांची ओळख वॉरंट ऑफिसर बलवंत सिंह आणि रायफलमन सी. एम. सिंह अशी झाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

Filed Under: india

ऑस्ट्रेलियाने आयसीसी स्पर्धेत किती जेतेपदं मिळवली? भारत आकडेवारीत कुठे? वाचून तुम्हाला धक्काच बसेल

July 6, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स टी20 वर्ल्डकप वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 7 गडी राखून पराभूत केलं. यासह सातव्यांदा वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. (फोटो-GETTY IMAGES) ऑस्ट्रेलियाने वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत एकही सामना न गमवता जेतेपदावर नाव कोरलं आहे. तिसऱ्यांदा एकही सामना टी20 वर्ल्डकप जिंकण्याचा मान मिळवला आहे. सलग सामन्यात विजय मिळवून टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं […]

Filed Under: cricket

भारतीय संघ एका पाठोपाठ एक सामने गमवण्याचं कारण काय? भारतीय प्रशिक्षकाने स्पष्ट केलं

July 6, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर भारतीय संघाचा आयर्लंडविरुद्ध पहिला टी20 मालिका दौरा होता. या मालिकेत भारताला क्लिन स्विप मिळाला. दोन सामन्यांची टी20 मालिका भारताने 0-2 ने गमावली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतही सुरूवात काही खास झाली नाही. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला […]

Filed Under: Latest News

ITR भरताना FD चे व्याज लपवलेय? सावधान, 50 टक्के अतिरिक्त दंडासह खिशाला बसेल मोठा फटका

July 6, 2026 by admin Leave a Comment

FD वरील व्याजाचे उत्पन्न लपवणे आता महागात पडू शकते. आयकर विभागाच्या नियमांनुसार, करदात्यांनी अद्ययावत रिटर्न (Updated ITR) वेळेत न भरल्यास कर आणि दंडाची रक्कम मोठी वाढते. ही चूक सुधारण्यासाठी आणि 50 टक्क्यांच्या भुर्दंडापासून वाचण्यासाठी सरकारने दिलेल्या सुधारित रिटर्नच्या सुविधेचा वापर करणे आवश्यक आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. किती कर आणि दंड भरावा […]

Filed Under: india

भारतातील सर्वात मोठ्या IPO ची उलटी गिनती सुरू! हुंडईचा रेकॉर्ड तोडण्यासाठी NSE ची जगभर मोहीम

July 6, 2026 by admin Leave a Comment

NSE चा हा आगामी आयपीओ हुंडई इंडियाचा विक्रम मोडीत काढून भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO बनण्याची शक्यता आहे. या मेगा IPO च्या माध्यमातून जागतिक गुंतवणूकदारांकडून मोठी भांडवल उभारणी करण्याचे NSE चे उद्दिष्ट आहे. मार्केट रेग्युलेटरच्या मंजुरीनंतर आता या IPO कडे संपूर्ण आर्थिक जगताचे लक्ष लागले आहे. IPO लवकरच देशाच्या शेअर बाजारात ठोठावू शकतो, जो […]

Filed Under: Latest News

श्रीराम जन्मभूमी ट्रस्टची बैठक संपली, चंपत राय यांचा राजीनामा मंजूर; कृष्ण मोहन नवे अंतरिम महासचिव

July 6, 2026 by admin Leave a Comment

राम मंदिरातील देणगीच्या चोरीच्या प्रकरणामुळे वाद निर्माण झाला आहे. अशातच आज श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक निर्णय घेत विद्यमान महासचिव चंपत राय यांचा राजीनामा मंजूर केला. ट्रस्टी अनिल मिश्रा यांचाही राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. यानंतर माजी आयएफएस अधिकारी कृष्ण मोहन यांची ट्रस्टच्या अंतरिम महासचिवपदी नियुक्ती करण्यात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1457
  • Page 1458
  • Page 1459
  • Page 1460
  • Page 1461
  • Interim pages omitted …
  • Page 2241
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flash Flood : चिखलाने माखलेले कपडे, खांद्यावर सिलेंडर… हे दृश्य पाहून अख्खं जग हेलावलं; हा माणूस आहे तरी कोण?
  • Nikita Porwal : भारताची निकिता पोरवाल म्हणजे सौंदर्याची खाण, यंदाची मिसवर्ल्ड होणार? जगभरात तिची का होतेय चर्चा?
  • Chanakya Niti : माणसाने आयुष्यात या चार गोष्टी नेहमी गुप्त ठेवाव्यात, चाणक्य काय म्हणतात?
  • आता बाजारात आला Ai टुथब्रश, कॅमेऱ्याच्या मदतीने घासून देणार दात; भन्नाट फीचर्स वाचून चकित व्हाल!
  • India vs Japan: क्रिकेट इतिहासात भारत आणि जापान पहिल्यांदाच भिडणार, जाणून घ्या ऐतिहासिक सामन्याबाबत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in