आजकाल बहुतेक घरांमध्ये जुने फोन, खराब झालेले चार्जर, बंद पडलेली घड्याळे, बिघडलेले टीव्ही, मिक्सर, पंखे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू वर्षानुवर्षे कपाटात, स्टोअर रूममध्ये किंवा कोपऱ्यात पडून असतात. कारण आपल्यापैकी अनेकजण या वस्तू नंतर दुरुस्त करून घेता येतील म्हणून महिनोंमहिने तशाच ठेवतात. परंतु वास्तूनुसार कोणतीही खराब झालेली किंवा न वापरलेली वस्तू घरात दीर्घकाळ ठेवणे अशुभ मानले […]
IND vs ZIM: बीसीसीआयने तीन खेळाडूंचा गेम केला, फॉर्मात असूनही झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेतून वगळलं; एक तर गंभीरचाच लाडका आणि दोन…
भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. यातील दोन सामने पार पडले आहेत. पहिला सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिला तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकला. आता आज तिसरा सामना रंगणार आहे. आता या मालिकेनंतर भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 23 जुलैपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने सोमवारी संघाची घोषणा केली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली […]
2 मिनिटे 16 सेकंदाचे गाणे, गायक थेट सायकल घेऊन रेकॉर्डिंग रुममध्ये पोहोचला, ऐकून मन प्रसन्न होईल
किशोर कुमार आपल्या अनोख्या आणि हटके अंदाजासाठी प्रसिद्ध होते. गाणे गात असताना ते काहीतरी इतके वेगळे करायचे की, कोणीही कल्पना करू शकणार नाही. अशाच त्यांच्या अनेक मजेदार कहाण्या आहेत. आज आपण त्यांच्या एका गाण्याच्या अतिशय मनोरंजक किस्स्याबद्दल जाणून घेणार आहोत. आम्ही ज्या गाण्याविषयी बोलत आहोत ते गाणे आहे ‘डाकिया डाक लाया’ फिल्ममझील ‘पलकों की छांव […]
11 एपिसोड्सच्या सीरिजला 8.5 रेटिंग; सस्पेन्स थ्रिलरच्या प्रत्येक वळणावर सरप्राइज
क्राइम-थ्रिलर म्हणताच चोर-पोलीस यांसारखे शब्द कानात घुमू लागतात. अंधाधुंद गोळबार, रक्तपात, मारहाण यांसारखे चित्र डोळ्यांसमोर येतात. मात्र 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका वेब सीरिजने या जुनाट फॉर्म्युल्याला पूर्णपणे बदललं होतं. अजय भुईया दिग्दर्शित या 11 एपिसोड्सची सीरिज मानसिक खेळ, उत्कंठा आमि वेष बदलण्याच्या विलक्षण कलेवर आधारित होती. या सीरिजची कथा एका अशा थरारक मानसिक खेळाची […]
POK Update : पीओकेची जनता रस्त्यावर, हुकूमत गुडघ्यावर! असीम मुनीरला लोळवणार, PAK सैन्यासाठी पुढचे 24 तास खूप महत्वाचे
सध्या पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तिथल्या जनतेला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवं आहे. म्हणून POK मध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन, विरोध प्रदर्शनं सुरु आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील लोक तिथल्या सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पीओकेच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात हिंसाचार, जाळपोळ सुरु आहे. पण पाकिस्तानचा स्वयंघोषित फिल्ड मार्शल आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ सरकार बंदुकीच्या नळीवर पाकव्याप्त […]
पावसाळी ट्रिपचा विचारसुद्धा करू नका; राज्यातील ‘या’ पर्यटनस्थळांवर कडक बंदी, छुप्या मार्गाने गेलात तरी..
मुंबईसह कोकण तसंच घाट परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत घाट परिसरातील ताम्हिणी, लोणावळा, भिरा, महाबळेश्वर अशा काही ठिकाणी 24 तासांत 500 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पावसाळा सुरू होताच अनेक जण ट्रेकिंग आणि पावसाळी ट्रिपचं आयोजन करतात. मात्र त्यापूर्वी कुठे-कुठे बंदी आहे, […]