सध्या मराठी सिनेसृष्टीत हटके विषयांवर चित्रपट आणि गाणी प्रदर्शित होताना दिसत आहेत. त्यातच आता मराठी सिनेसृष्टीतील दोन लोकप्रिय चेहरे म्हणजेच अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत. नुकतंच सायली संजीव आणि शशांक केतकर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नॅशनल अवार्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे […]
GK : भारताची ही 5 नावे तुम्हाला माहिती आहेत का?
भारत : हे भारताचे अधिकृत नाव आहे आणि ते संविधानिक नाव आहे. हे नाव राजा भरत यांच्या नावावरून आले आहे. आपल्या देशाला या नावाने संपू्र्ण जगात ओळखले जाते. इंडिया : हे देखील भारताचे अधिकृत नाव आहे. हे नाव सिंधू (Indus) नदी च्या नावावरून पडले असून ग्रीक लोकांनी हे नाव प्रथम वापरले होते. या नावानेही भारताची […]
गायी-म्हशीच्या दूधाहून जास्त कॅल्शियम देतो हा एक पदार्थ, हाडांना करतो मजबूत
हाडांच्या मजबूतीसाठी अनेक जण दूधाला प्राधान्य देतात. परंतू दूधाची काही जणांना एलर्जी असते. त्यामुळे दूधाशिवाय देखील असे काही पदार्थ आहेत ज्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. या पदार्थाचे सेवन जास्त केल्यास हाडांना होणारा ऑस्टियोपोरोसिस (Osteoporosis)सारख्या आजारांपासून दूर होता येते. चला तर पाहूयात कोणता हा पदार्थ आहे. इंटरनॅशनल ऑस्टियोपोरोसिस फाउंडेशन (IOF) च्या नुसार चीज (Cheese) हा कॅल्शियमचा […]
पतीने AI च्या मदतीने पत्नीसाठी एसीचा पास बनवला, पण दोन चुका नडल्या अन् दोघेही… नेमकं काय घडलं?
एसी लोकलमध्ये बनावट सीझन पासचा वापर करून प्रवास करणाऱ्या एका हायप्रोफाइल इंजिनिअर दाम्पत्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. पतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून हा बनावट पास तयार केला होता. मात्र, एका सतर्क टीसीमुळे त्यांची ही फसवणूक उघडकीस आली. यामुळे या दोघांनाही थेट तुरुंगाची हवा खावी लागल्याचे पाहायला मिळाले. नेमके काय घडले? बुधवारी […]
Eknath Shinde : हा एकनाथ शिंदे… नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन… भर सभेत उदय सामंत यांना फोन अन्….
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच एका सार्वजनिक सभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांना थेट फोन करून सर्वांचे लक्ष वेधले. संगमनेर येथे अमोल खताळ यांच्या मागणीनुसार एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) स्थापनेबाबत शिंदे यांनी सामंत यांच्याकडे विचारणा केली. “गृहनिर्माण विभाग आणि नगर विकास विभाग दोन्ही माझ्याकडे आहेत, आणि आता उद्योगमंत्री उदय सामंत आहेत. मी अमोल खताळ यांच्या […]
धर्मेंद्र यांच्या शेवटच्या क्षणी कुटुंबियांनी हेमा मालिनी यांच्यासोबत काय केलं? ज्यामुळे भडकले लोक
Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन 24 नोव्हेंबर रोजी झालं. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वांना धक्का बसला. धर्मेंद्र यांनी त्यांचे शेवटचे दिवस त्यांच्या मुंबईतील घरी घालवले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यातील गाढ प्रेमाबद्दल संपूर्ण बॉलिवूड […]