बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला भिकेचे डोहाळे लागले आहेत. बीसीसीआयशी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेदरम्यान घेतलेली आडमुठी भूमिका आता अंगाशी येताना दिसत आहे. भारतासोबत टी20 मालिका आयोजित करण्यासाठी सुरू असलेली धडपड पुन्हा एकदा फेल गेली आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ बांगलादेशात अशी टिमकी बांगलादेश क्रिकेट बोर्ड वाजवत होता. यासाठी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने तीन वनडे आणि तीन टी20 सामने […]
अभिजीत दीपकेंच्या जवळचा माणूस घरचा पत्ता दिला म्हणून खवळला, थेट कोर्टात जाऊन 2 लाख नुकसानभरपाईची मागणी
अभिजीत दीपके यांची सीजेपी सध्या चर्चेत आहे. मात्र या सीजेपी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी ( सीजेपी ) चे सह संस्थापक सौरभ दास मात्र सध्या वेगळ्यात समस्येने त्रस्त आहेत. सध्या इतके त्रस्त आहेत की त्यांनी दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. सौरभ दास यांनी सोशल मीडिया कमेंटेटर अभिजीत अय्यर मित्रा, पॅम्पलेट, लॉ बीट सारख्या काही न्यूज प्लॅटफॉर्म […]
दारूची बाटली लिटरमध्ये का नसते? फुल, हाफ, क्वार्टर असे का म्हणतात? 99 टक्के मद्यप्रेमींनाही माहिती नाही
भारतासह जगभरात मोठ्या प्रमाणात दारू रिचवली जाते. मात्र तुमच्या लक्षात आले असेल की दारू कधीच लिटरमध्ये मोजली जात नाही. दारू हा एक द्रवपदार्थ आहे. द्रवपदार्थांचे मोजमाप साधारणपणे लिटर किंवा मिलिलिटरमध्ये केले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर 1000 मिलिलिटर म्हणजे 1 लिटर मानले जाते. त्यामुळे 1000 मिलिलिटर हे एक पूर्ण युनिट आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणाला 500 मिलिलिटर म्हणता […]
Toxic Advance Booking : रिलीजआधीच ‘टॉक्सिक’चा धुमाकूळ; बॉक्स ऑफीसचे सगळे रेकॉर्ड्स मोडणार ?
Toxic Advance Booking Report : अभिनेता यश आणि कियारा अडवाणी यांचा ‘टॉक्सिक’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. पुढल्या आठवड्यात म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून मोठ्या पडद्यावर चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस आधीच म्हणजेच आजपासून ( 21 ऑगस्ट शुक्रवार) चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. मात्र […]
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यामध्ये नुकताच एक ऐतिहासिक सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला. या करारामुळे महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला मोठे बळ मिळणार आहे. दोन्ही प्रदेशांमधील परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या विशेष समारंभात या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जर्मनीच्या […]
आमदार लांडगेंची प्रक्षोभक भाषा, फाशीची वाट पाहू नका… हातात मिळेल त्याने हाणा…
सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा फेकण्याच्या वादातून शेजाऱ्याने नवरा बायकोवर जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेत मनीषा केसरीकर आणि त्यांचे पती मोहन केसरीकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी केसरीकर यांचा शेजारी फरीद शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून सांगली शहरातून मोर्टा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर, आमदार […]