फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आश्चर्यकारक निकाल लागले असून दिग्गज संघ बाद झाले आहे. असं असताना आतापर्यंत 48 पैकी 40 संघ बाद झाले असून उपांत्यपूर्व फेरीत 8 संघांची वर्णी लागली आहे. हॅरी केनच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने यजमना मेक्सिकोला पराभूत केलं आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडचा सामना नॉर्वेशी होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी […]
Vada Pav : वडापावला इंग्रजीत काय म्हणतात ? भल्याभल्यांना माहीत नसेल हे नाव
लहानांपासून थोरा-मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा, मुंबईकरांचं लाडकं खाद्यं असलेला पदार्थ म्हणजे वडापाव. गरमा-गरम वडा, मऊ लुसलुशीत पाव आणि त्यासोबत चटणी, मिरची… हे पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. स्वस्त, पोटभर आणि अप्रतिम चवीचा वडा पाव हा केवळ एक खाद्यपदार्थ नसून मुंबईच्या वेगवान जीवनशैलीचे आणि समृद्ध स्ट्रीट फूड संस्कृतीचे प्रतीक मानला जातो. ( All Photos : Getty Images) […]
कॅन्सरवरील उपचारांदरम्यान दीपिकाची अशी अवस्था; साइड इफेक्ट्सचा सामना करून खचली अभिनेत्री
'ससुराल सिमर का' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करत आहे. दीपिकाला गेल्या वर्षी लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता तिने जून महिन्यापासून इम्युनोथेरपीचे सेशन्स सुरू केले आहेत. गेल्या महिन्यात दीपिकाच्या इम्युनोथेरपीचा पहिला सेशन पूर्ण झाला होता. जर 2 जुलै रोजी दुसरा सेशन […]
आयटी कंपनीतील 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक नारळ, तरीही कर्मचारी प्रचंड खुश, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क..
महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम झाला. सतत महागाई वाढत आहे. त्यामध्येच मायक्रोसॉफ्ट कंपनीने धक्कादायक निर्णय घेतला. ज्याने खळबळ उडाली. एकाच वेळी 4 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टने नारळ दिले. थेट घरचा रस्ता दाखवला. तब्बल 4 हजार 800 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट उभे आहे. आर्थिक मंदीचा फटका बसला […]
श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आवर्जून घरी आणा ‘या’ वस्तू , महादेव होतील प्रसन्न
हिंदू धर्मामध्ये अनेक सण अगदी धुमधडाक्यात साजरी केली जाते. काही दिवसांमध्ये श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक सणांची सुरूवात होते. श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे. महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. श्रावण महिना खूप पवित्र आहे आणि महादेवांना समर्पित आहे. या वर्षी श्रावण महिना 30 जुलै 2026 रोजी […]
Vaibhav Sooryavanshi : टीम इंडियाकडून बरीच वर्ष खेळायचं असेल तर वैभव सूर्यवंशीला झुकावं लागेल, अन्यथा..बदलावी लागेल सवय
टीम इंडियाचा चर्चित खेळाडू वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय करिअरची अपेक्षित सुरुवात झालेली नाही. वैभवने इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या टी20 मालिकेत आपल्या टॅलेंटची झलक दाखवलीय. पण तो अजून कुठली मोठी इनिंग खेळू शकलेला नाही. वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवेल अशी तमाम चाहत्यांना आशा आहे. वैभवच्या फलंदाजीत अशी बाब समोर आलीय, जी त्याच्यासाठी अडचणीची ठरु शकते. बाऊन्सर समोर तो […]