• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Shah Rukh Khan : शाहरुख खानची सर्वात मोठी डील, या राज्यात खरेदी घेतली प्रॉपर्टी; दोन फ्लोअरसाठी मोजले इतके कोटी

July 9, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा कायमच चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांसोबतच तो खासगी आयुष्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. शाहरुख हा कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. मुंबई, पुणे, अलिबाग, दिल्ली अशा देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी शाहरुखची संपत्ती आहे. आता पुन्हा एकदा शाहरुखने नवी प्रॉपर्टी खरेदी केल्याचे समोर आले आहे. शाहरुखने दिल्लीत नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. पंचशील पार्क […]

Filed Under: entertainment

अयोध्येच्या राम मंदिरात कधी आणि कशी व्हायची नोटांची चोरी? चौकशीतून मोठी माहिती समोर

July 9, 2026 by admin Leave a Comment

अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अशातच आता तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासात असे आढळून आले की, दानपेटीतील नोटांची चोरी मोजणीच्या वेळी नव्हे, तर त्याआधीच केली जात होती. सूत्रांच्या माहितीनुसार, दानपेटीतील नोटांची मोजणी मशीनद्वारे केली जात होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे काम दानपेटीत आलेल्या नोटा व्यवस्थित सरळ करून लावण्याचे होते. त्यानंतर […]

Filed Under: india

घरात काच लावण्यापूर्वी ‘हे’ वास्तु नियम जाणून घ्या, अन्यथा वाढू शकतात समस्या

July 9, 2026 by admin Leave a Comment

आजच्या युगात प्रत्येकाला स्वत:चे स्वप्नातलं घर आगळ्यावेगळ्या पद्धतीने सजवायचं असतं. कारण त्यामध्ये प्रत्येकाच्या भावना असतात. अशातच काहीजण घर सजवतान काचेचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. ज्यात घराच्या एका कोपऱ्यात मोठे आरसे, काचेच्या खिडक्या आणि वेगवेगळ्या आकारांचे आरसे घराला केवळ आधुनिक रूपच देत नाहीत, तर जागा अधिक मोठी आणि मोकळी असल्याचा आभास निर्माण करते. मात्र वास्तुशास्त्रानुसार, […]

Filed Under: lifestyle

छातीभर पुराच्या पाण्यात थरार… घराच्या दरवाज्यावरून गरोदर महिलेला प्रसुतीसाठी नेले, समाजसेवक बनले देवदूत

July 9, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाने कहर केला. अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागला. अशातच आता पालघरमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असताना माणुसकीचा एक हृदयस्पर्शी प्रत्यय पाहायला मिळाला. छातीभर पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका गरोदर मातेला वाचवण्यासाठी चक्क घराचा दरवाजा स्ट्रेचर बनवण्यात आला. जीवाची पर्वा न करता काही देवदूतांनी पूर […]

Filed Under: india

श्रेयस अय्यरला ट्रोल करणाऱ्यांना बहीण श्रेष्ठाने सुनावलं, म्हणाली..

July 9, 2026 by admin Leave a Comment

भारतीय टी20 संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडून काढून ते श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आलं आहे. पण त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला सलग पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्याच्या पाच सामने खेळले गेले आणि एकातही विजय मिळालेला नाही. आयर्लंडविरुद्धसारख्या दुबळ्या संघाविरूद्धही भारताने 0-2 ने मालिका गमावली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा पहिला टी20 सामना […]

Filed Under: cricket

या गाण्याने संपू्र्ण देशाला रडवलं, 40 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आजही ऐकताच प्रत्येकजण रडतो

July 9, 2026 by admin Leave a Comment

1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नाम' या चित्रपटातील 'चिठ्ठी आई है' हे गाणं आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक भावनिक गाण्यांपैकी एक मानले जाते. आई, गाव, बालपण आणि कुटुंबाच्या आठवणी जागवणाऱ्या या गाण्याने देश-विदेशातील लाखो भारतीयांना अश्रू अनावर केले. विशेष म्हणजे, हे अजरामर गाणं गाण्यासाठी गझलसम्राट पंकज उधास सुरुवातीला तयार नव्हते. या गाण्यातील विरह आणि भावनांना आपण न्याय […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1442
  • Page 1443
  • Page 1444
  • Page 1445
  • Page 1446
  • Interim pages omitted …
  • Page 2274
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांची लघवी ठरली घातक ?, ग्लेशियर वितळण्यास जबाबदार ?
  • 6 September Horoscope : पैसा, नोकरी, घर, सगळंच मिळणार, या चार राशींसाठी आजचा दिवस खास!
  • 6 September Horoscope : पैसा, नोकरी, घर, सगळंच मिळणार, या चार राशींसाठी आजचा दिवस खास!
  • पोटात डुकराची किडनी, तरी डायलिसीस शिवाय जगला नऊ महिने, नंतर मिळाली मानवी किडनी…
  • IND W vs PAK W : 27वर 1 विकेट अन् 55वर ऑलआऊट; टीम इंडियाने पाकिस्तानची हवाच काढली, आशिया कपमध्ये विजयाची हॅटट्रिक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in