• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

‘जन्नते सजाई मैंने तेरे लिए…’ Cult गाण्यातील हिरोईन अचानक गायब झाली तरी कुठे? 16 वर्षांनंतर दिसू लागलीये अशी…

July 14, 2026 by admin Leave a Comment

झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. स्वतःची भक्कम ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना मोठा कालावधी देखील लागला. पण आज त्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण काही अभिनेत्री अशा देखील आहेत, ज्या एक दोन गाण्यातून प्रसिद्धी झोतात आल्या. एका रात्रीत त्यांची लोकप्रियता गगनाला भिडली. पण त्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख भक्कम करु […]

Filed Under: india

IND vs ENG 1st ODI मॅचच्या एक दिवस आधीच इंग्लंडने टीम इंडियाला दिलं ऑपन चॅलेंज, गिल आणि गंभीरची थेट बोलतीच केली बंद

July 14, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका रंगणार आहे. या मालिकेची सुरुवात आजपासून होणार आहे. मालिकेतील पहिला सामना आज रंगणार आहे. दुपारी तीन वाजता नाणेफेक होईल. भारतीय संघाने टी-20 मालिका गमावली आहे. आता वनडे मालिका कोणत्याही परिस्थिती जिंकायचीच हे लक्ष्य असेल. विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी अनेक दिवसानंतर मैदानात उतरणार आहे. रोको चाहते खूप उत्साही […]

Filed Under: cricket

D Mart : डी-मार्टमध्ये घड्याळ का लावलेलं नसतं ? 99 टक्के लोकं ओळखूच शकणार नाहीत ही ट्रीक

July 14, 2026 by admin Leave a Comment

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय रिटेल चेनपैकी एक असलेल्या डी-मार्टमध्ये जवळपास प्रत्येक घरगुती गरजेची वस्तू एकाच छताखाली मिळते. किराणा सामान, फळे-भाज्या, कपडे, चप्पल, भांडी, बेडशीट, खेळणी, स्टेशनरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, किचन अप्लायन्सेस आणि घरगुती वापराच्या शेकडो वस्तू इथे उपलब्ध असतात. बाजारातील इतर अनेक दुकानांच्या तुलनेत कमी किमतीत वस्तू मिळत असल्यामुळे डी-मार्टमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची कायमच मोठी गर्दी असते.( All […]

Filed Under: Latest News

इतका घमंड, स्वत:लाच देव मानू लागले..; शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भडकले नेटकरी

July 14, 2026 by admin Leave a Comment

आपल्या आवडत्या सेलिब्रिटींसोबत फोटो किंवा सेल्फी क्लिक करण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. त्यामुळे जेव्हा कधी त्यांना अशी संधी मिळते, तेव्हा अत्यंत उत्साहाने ते सेलिब्रिटींना फोटोसाठी विनंती करतात. मात्र काही वेळा सेलिब्रिटी चाहत्यांना जी वागणूक देतात, त्यावरून अनेकदा नेटकरी नाराजी व्यक्त करतात. असंच काहीसं सध्या ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याबाबत घडताना दिसत आहे. आपल्या […]

Filed Under: entertainment

CM विजय यांची ‘नायक’ स्टाइल कारवाई; एका झटक्यात बड्या IPS अधिकाऱ्याला पदावरून हटवलं

July 14, 2026 by admin Leave a Comment

तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी मोठी कारवाई केली आहे. तामिळनाडूचे भ्रष्टाचार विरोधी संचालनालयाचे संचालक आणि वरिष्ठ IPS अधिकारी ए. अरुण यांना पदावरून हटवलं आहे. त्यांची दोन महिन्यांपूर्वी संबंधित पदावर नियुक्ती करण्यात आली होती, त्यानंतर आता त्या पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्याजागी आता IPS सी. मदेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस अरुण यांची […]

Filed Under: india

मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, नगरसेवकांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर थेट मातोश्रीवर..

July 14, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी होत आहे. ही बंडखोरी थांबवण्याचे मोठे आव्हान ठाकरे गटासमोर आहे. 6 खासदार आणि 1 विधान परिषदेच्या आमदाराने मोठी बंडखोरी केली. 6 खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेचे पत्र दिले. ही बंडखोरी थांबवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आला. पक्षाच्या बैठकीचे व्हिप जारी करण्यात आले. मात्र, 6 खासदार बैठकीला उपस्थित राहिले […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1404
  • Page 1405
  • Page 1406
  • Page 1407
  • Page 1408
  • Interim pages omitted …
  • Page 2313
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Kunbi Certificate Update | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर… जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
  • Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
  • गणेश उत्सवातील सर्वांचं प्रचंड आवडतं गाणं, जे ऐकलं तरी दिवसभर लोक गुणगुणतात
  • नगरसेवक रमेश म्हात्रेला जेलमध्ये टाका, अशांना बाहेर फिरण्याचा अधिकार नाही; सुप्रीम कोर्टाचे कठोर शब्दात ताशेरे
  • Todays Gold Rate: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण! आज 10 ग्रॅमसाठी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in