राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार फुटले. त्यानंतर आता शरद पवार गट देखील मोठी भूमिका घेण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दहापैकी 9 आमदारांची मते मंत्री जयंत पाटील यांनी जाणून घेतली. त्यानंतर खासदारांशी देखील बोलल्याची माहिती आहे. आता पक्षाध्यक्ष शरद पवारांशी बोलून निर्णय […]
‘देऊळ बंद 2’साठी प्रवीण तरडेंनी किती घेतलं मानधन? मुख्य कलाकारांपेक्षा दुप्पट-तिप्पट स्वीकारतात फी
रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' आणि प्रवीण तरडे यांच्या 'देऊळ बंद 2' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार करत मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा 'अच्छे दिन' आणले आहेत. 21 मे 2026 रोजी प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अवघ्या नऊ ते दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये […]
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांच्या नुसत्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेने भाजपमध्ये पडद्यामागे मोठ्या घडामोडी, चारजणांनी फडणवीसांना साकडं घातलं की..
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व आमदार एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जळगाव जिल्ह्यातील भाजप नेत्यात अस्वस्थता पसरल्याची सूत्रांची माहिती आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जळगाव जिल्ह्यातील भाजपा आमदारांसह चार निवडक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ खडसे यांच्या 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अमृतमहोत्सवाला प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री […]
IND vs ENG 1st ODI फ्री मध्ये पाहू शकता, ना Sony Liv ना JioHotstar मग मॅच फुकटात पाहायची कुठे? जाणून घ्या…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका 14 जुलैपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅम येथील एजबास्टन स्टेडियमवर खेळला जाईल. यापूर्वी, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका झाली होती, ज्यात भारतीय संघाला 4-0 असा क्लीन स्वीपचा सामना करावा लागला होता. आता, भारतीय संघ तो पराभव विसरून एकदिवसीय मालिकेत विजयासह पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान ही […]
Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीसाठी नवीन मुहूर्त… दत्तात्रय भरणे यांनी सांगितली नवीन तारीख, का होतोय कर्जमुक्तीला विलंब?
Farmer Loan Waiver: राज्यातील शेतकर्यांना कर्जमाफी मिळणार आहे. यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकषातील बदलांची माहिती देत ही घोषणा केली. पण कर्जमाफीला कधी मुहूर्त लागणार याची प्रतिक्षा कायम आहे. 30 जून रोजीपर्यंत कर्जमाफी होणार होती. राज्यपालांची स्वाक्षरी झाली नसल्याचे निमित्त पुढे […]
मला कोणाशीच शारीरिक संबंध.. आकांक्षाचा ‘लॉकअप 2’ मध्ये आणखी एक गौप्यस्फोट
Lock Upp 2 या नेटफ्लिक्सवरील रिॲलिटीशोमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक मोठे खुलासे करत आहेत. सोशल मीडियावर ls मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. शोच्या सुरुवातीलाच टीव्ही अभिनेता गौरव खन्ना याची पत्नी आणि अभिनेत्री आकांक्षा हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केले होते. ती आणि गौरव खन्ना यांचा घटस्फोट होणार आहे. गेल्या एका वर्षापासून आम्ही दोघेही […]