Kolhapur Crime News: अवघ्या महिन्याभरापूर्वी झालेली डिलीव्हरी, पदरातली पोर अवघी 1 महिन्याची.. तिच्याच बारशाची थाटामाटात तयारी सुरू, ऑनलाईन 50 हजारांचा मागवलेला पाणा, सगळीकडे लगबग असतानाच कोल्हापुरातील राजारामपुरीमध्ये अघटित घडलं. महिन्याभराच्या मुलीचं बारसं होण्याआधीच तिच्या आईन टोकाचं पाऊल उचललं आणि घरात एकच आक्रोश उमटला. कोल्हापुरातील अस्मिता प्रतीकसिंह काटकर या महिलेने गळफास लावू घेत तिचा जीव दिला, […]
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी…
ऑपरेशन टायगरनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पहिल्यांदाच दिल्लीत दाखल होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार 17 जुलै रोजी होणार असं सांगितलं जात आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रिपद तर एक राज्यमंत्री पद येणार असल्याचे वृत्त आहे. अशात आता ठाकरे सेनेतून आलेल्या सहा खासदारांमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. आज केंद्रीय गृहमंत्री […]
16 वर्षीय लहान गायिकेशी लग्न केल्याने संगीतकार ट्रोल; म्हणाला “त्रास झाला, वाईटही वाटलं..”
प्रसिद्ध गायक रघु दीक्षितने वयाच्या 50 व्या वर्षी त्याच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान गायिकेशी दुसरं लग्न केलं. काही महिन्यांपूर्वीच दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. 34 वर्षीय ग्रॅमी पुरस्कार नामांकित गायिका आणि बासरीवादक वरिजाश्री वेणुगोपालशी लग्न केल्यानंतर त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आपल्यापेक्षा वयाने 16 वर्षांनी लहान मुलीशी लग्न केल्यामुळे नेटकऱ्यांनी रघुवर टीका केली होती. […]
भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात स्वदेशी शक्तीची भर; सागरी सुरक्षेला मिळालं नवं बळ, अचानक नेमकं काय घडलं?
भारतीय सागरी सुरक्षेसाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी एका स्वदेशी शक्तीची भर पडलीये. सध्या निलगीरी, संधायक आणि अर्नाळा वर्गाच्या युद्धानौका सागरी युद्ध, जलसर्वेक्षण आणि किनारी पाणबुडीविरोधी कारवायामध्ये आघाडीवर आहेत. त्यात आयएनएस दुनागरी, आयएनएनस शोधन, आयएनएस अग्रय आणि आयएनएस महेंद्रगिरी भारतीय नौदलात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे भारताच्या सागरी सुरक्षेला नवे बळ मिळालं […]
Israel Mossad : इस्रायलला मानलं, इराणच्या माजी राष्ट्रपतीलाच बनवलं मोसादचं सिक्रेट एजंट, आता उघड झाला थक्क करणारा प्लान
इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने आतापर्यंत अनेक थक्क करणारे कारनामे केले आहेत. इस्रायलचा शत्रू जगाच्या पाठिवर कुठेही असो, त्याला शोधून संपवणार म्हणजे संपवणार ही मोसादची खासियत आहे. म्हणून इस्रायलच्या शत्रुंच्या मनात मोसादचा प्रचंड धाक असतो. आता इराणमध्ये तख्तापलट घडवून आणण्यासाठी मोसादने असं जाळं विणलेलं ज्याची कोणी कल्पनाच करु शकत नाही. अमेरिकन वर्तमानपत्र ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने […]
Video : विधवा आणि घटस्फोटीत महिला म्हणजे पब्लिक प्रॉपर्टी अन्…, मुस्लीम इन्फ्लुएन्सरच्या वादग्रस्त विधानावर उर्फी जावेदचा संताप
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद हिने पुन्हा एकदा महिलांवर होणाऱ्या आपत्तिजनक टिप्पणीवर संताप व्यक्त करत स्वतःचं स्पष्ट मत मांडलं आहे. आता उर्फी जावेद हिने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख याला चांगलंच सुनावलं आहे… सांगायचं झालं तर, सध्या अदनान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने विधवा आणि घटस्फोटीत महिलाबद्दल मोठं वक्तव्य केलं […]