काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज पुण्यात येत आहेत. ते ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपंवर निशाणा साधला आहे. “राहुल गांधी या देशाचे नेते आहेत. जर ते एबीवीपीला मान्य नसेल, मोदी-शाह मानतं नसले, तरी भविष्यामध्ये संसदेत राहुल गांधींसमोर या […]
Rahul Gandhi | शानदार लाइटिंग, मोठमोठे बॅनर अन्… पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रो की गूंज’ मोहिमेची समर्थकांकडून जय्यत तयारी
काँग्रेस नेते राहुल गांधी आज छात्रो की गूंज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर आहेत. भारत जोडो यात्रेनंतर सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत राहुल गांधी आज पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ४:३० ते ९:३० या वेळेत एआयएसएसएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. काँग्रेसच्या वतीने या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. सुमारे २५,००० विद्यार्थिनी […]
100 वर्षातील सर्वात भयंकर स्थिती, भारतात हाहाकार, हवामान शास्त्रज्ञांची भीतीदायक भविष्यवाणी..
अल निनोबद्दल दिलेल्या इशाऱ्याने मोठे टेन्शन वाढले. हवामान शास्त्रज्ञांनी एल निनो कहर करणार असल्याचे स्पष्ट केले. याचा सर्वात जास्त आणि मोठा धोका भारताला आहे. ब्रिटनच्या हवामान विभागाने हा इशारा दिला. 2027 मध्ये अल निनोमुळे 2024 सारखी वाट लागू शकते. गर्मीच्या प्रकरणात 2024 सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अल निनोमुळेचा मॉन्सूनच्या पावसावर परिणाम होईल. ज्यामुळे भारतातील […]
नगरसेविकेचा विनयभंग, रस्त्यातच अडवलं अन्…, कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार
कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तानाजी जाधव असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे, त्याच्यावर विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळेस कचऱ्याचे ढीग पाहण्यासाठी सोबत चल, अन्यथा माझ्यासोबत फोटो काढ असा आग्रह […]
गोंधळ घालणारे भाजपचे भाडोत्री, नाशापाणी करून आले, कर्फ्यू लावण्याचा प्रयत्न; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
पुण्यात होणाऱ्या छात्रो की गुंज या आमच्या कार्यक्रमाला तरुण येऊ म्हणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काल धुमाकूळ घालणारे लोक अभाविपचे कार्यकर्ते नव्हते. ते सर्व भाजपचे कार्यकर्ते होते. भाडोत्री लोक होते. नशापाणी करून आले होते. त्यांनी तिथे दंगल सदृश्य परिस्थिती करून कर्फ्यू लावायचा होता, असा आरोप करतानाच पोलिसांनी रात्रीच्या राड्याबाबतचे गुन्हे आज सकाळी दाखल […]
Maharshtra News LIVE : आज राहुल गांधी पुण्यात, दौऱ्यापूर्वीच एनएसयू अभाविपमध्ये जोरदार राडा
आज काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, ते पुण्यामध्ये छात्रों की गुंज कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं, या प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन उभारण्यात आलं, अखेर त्यानंत धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, या सर्व पार्श्वभूमीवर राहुल […]