कोर्टात शिवसेना कुणाची याबाबत सुनावण्या सुरु आहेत. आठ दिवसांच्या सुनावणीत ठाकरेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. महत्त्वाचं म्हणजे, या युक्तिवादात ठाकरेंच्या वकिलांनी लोकसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यंच्यावर गंभीर आरोप केले होते. यावर आता त्यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी सुरू असताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आणि लोकशाहीतील प्रक्रियांबद्दल […]
Khavdya Dongar : ‘तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी मंगळसूत्र काढून फेकते, पण..’ खवड्या डोंगरावरची थरारक घटना, मृत्यूआधी जो संवाद घडला त्याची माहिती समोर
महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी एक मन सून्न करणारी घटना घडली. आयफोनच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. आई, वडिल आणि मुलगा. एकाक्षणात संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं. सगळ्या देशभरात या घटनेची चर्चा आहे. आयफोनचे हप्ते थकले होते. त्यावरुन कुटुंबात वाद झाला होता. वडील खर्चाला पैसे देत नाहीत आणि मोबाइलचे हप्ते थकल्याची सल कुणाल चांदगुडेच्या मनात होती. […]
इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेलच्या भावात बदल? जाणून घ्या आजचा भाव..
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती हा सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनाशी थेट संबंधित असलेला विषय मानला जातो. कारण इंधनाच्या दरवाढीचा परिणाम वाहतूकीच्या खर्चावर सुद्धा होत असतो. त्यातच इथेनॉलवर सरकारचे स्पष्टीकरण तसेच साखरेच्या दरवाढीची चर्चा आणि त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज शनिवार 22 ऑगस्ट रोजी देशातील इंधनाचे दर जाहीर झाले असून, पेट्रोल-डिझेल महागले की स्वस्त झाले, […]
सलमान खानच्या जीमला भीषण आग, अग्निशमन दलाचं ऑपरेशन… मोठी अपडेट समोर
बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान याच्या जीमला अचानक आग लागल्याची माहिती समोर आली आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री दक्षिण दिल्लीतील ‘ग्रेटर कैलास-1’ या उच्चभ्रू भागात घडली. येथील एका जिममध्ये लागलेल्या आगीमुळे परिसरात घबराट पसरली. सुदैवाने, पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही […]
महायुतीची मोठी खेळी, फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व आमदारांचे स्नेहभोजन
Mahayuti Grand Dinner Diplomacy on August 25 : राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीने अंतर्गत समन्वय साधण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (AP) पक्षाच्या आमदारांमधील सार्वजनिक मतभेद कमी करणे आणि विकासकामांमध्ये समन्वय वाढवणे, यासाठी 25 ऑगस्ट रोजी संध्याकाळी महायुतीचे सर्व मंत्री, आमदार आणि प्रमुख नेते एकत्र येणार असून, मुख्यमंत्री […]
झुकलेले खांदे, हातात काठी, 3 Idiots फेम अभिनेत्याची अशी अवस्था पाहून फॅन्स इमोशनल
3 Idiots फेम अभिनेत्याची अशी अवस्था पाहून फॅन्स इमोशनल झाले आहे. एक काळ असा होता, जेव्हा सिनेमाने सर्वांचं भरभरुन मनोरंजन केलं. पण आता सिनेमातील एका अभित्याला हातात काठी घेवून चालावं लागत आहे. सध्या ज्या अभिनेत्याच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे, ते दुसरे तिसरे कोणी नाही तर, अभिनेते परीक्षित सहानी आहेत. सहानी यांनी सिनेमात फरहान याचे स्ट्रिक्ट […]