• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकने बाजी पलटली, प्रिन्स यादवला दूत बनवून मैदानात पाठवलं आणि सगळी मॅच भारताच्या बाजूने फिरली

July 15, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड दौऱ्यावर अखेर भारताला पहिला विजय मिळाला आहे. भारताने पहिला वनडे सामना 6 विकेटने जिंकला. भारताच्या विजयात शुबमन गिल महत्वाची इनिंग खेळला. गिलने 80 रन्स केले. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांची इनिंग सुद्धा महत्वाची ठरली. त्यामुळे भारताला पहिला वनडे सामना सहज जिंकता आला. अक्षर पटेलला त्याच्या इनिंगसाठी प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्काराने […]

Filed Under: cricket

IND vs ENG: गिल फक्त नावाला कॅप्टन, मैदानावर राज आजही रोहितचंच, हिटमॅनचा एक निर्णय अन् टीम इंडिया जिंकली

July 15, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकून विजची सुरुवात केली आहे. भारतीय संघाची सुरुवात जरी विजची झाली असली तरीही चाहते विशेष काही खुश नाही कारण रोहित शर्मा आणि विराट कोहलीनला विशेष धावा करता आलेल्या नाही. खरं तर इंग्लंडमधील मैदानावर रोहित शर्माची फलंदाजी यशस्वी ठरतेच, आणि जर […]

Filed Under: Latest News

‘धुरंधर’च्या यशानंतर पहिल्यांदाच लग्नात दिसला अक्षय खन्ना; शेकडो VIP पाहुण्यांमध्ये त्याचाच फोटो सर्वाधिक व्हायरल

July 15, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या तुफान यशानंतर त्यातील अनेक छोटे-मोठे कलाकार विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये समोर आले. अनेकांनी त्यांच्या भूमिकांबद्दल विविध मुलाखतीसुद्धा दिल्या, मात्र रेहमान डकैतची भूमिका साकारलेला अभिनेता अक्षय खन्ना या यशादरम्यान कुठेच दिसला नव्हता. अक्षय खन्ना हा अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जो कधीच कोणत्या पार्ट्यांमध्ये किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहसा दिसत नाही. मात्र सध्या […]

Filed Under: entertainment

CM Vijay : मुख्यमंत्री विजय करणार ऑपरेशन L, दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडणार पण..नंतरच काम एकदम हिरोसारखचं असेल

July 15, 2026 by admin Leave a Comment

सध्या देशाच्या राजकारणात आमदार, खासदार फोडफोडीचं सत्र सुरु आहे. पण या फोडाफोडीचा एक पॅटर्न आहे. एखाद-दुसरा आमदार, खासदार फुटला तर पक्षांतरबंदी कायदा लागू होतो. म्हणून एक मोठा गटच फुटला तर सत्ताधाऱ्यांसाठी ते सोयीचं ठरतय. आता तामिळनाडूच्या राजकारणात सुद्धा अशीच फोडफोडी होणार आहे. पण त्याचा पॅटर्न वेगळा असेल. मुख्यमंत्री विजय यांच्या नित्तीमतेवर विरोधकांना प्रश्न उपस्थित नाही […]

Filed Under: india

IND vs ENG: संघ जिंकूनही गिलचं दिल काही खुश नाही, मॅचनंतर खुप सुनावलं, नेमकं काय म्हणाला?

July 15, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 6 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टी-20 मालिकेत 0-4 असा पराभव पत्करल्यानंतर, पाहुण्या भारतीय संघाने अखेर या दौऱ्यावर आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा इंग्लंडने निर्णय घेतल्यानंतर, 258 धावा केल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करताना […]

Filed Under: india

Maharashtra Rain Update : राज्यात धो धो पाऊस, तब्बल इतक्या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस, 24 तासात..

July 15, 2026 by admin Leave a Comment

राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. त्यामध्येच आज काही भागात पाऊस झाला. अरबी समुद्रात अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे मॉन्सून पुढे प्रगती करू शकत नव्हता. आता पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले. आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या जरी बरसण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1396
  • Page 1397
  • Page 1398
  • Page 1399
  • Page 1400
  • Interim pages omitted …
  • Page 2330
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • झवेरी कुटुंबाचा 5 पिढ्यांचा प्रवास संपला, 162 वर्षांचा TBZ ब्रँड 1,033 कोटींना विकला, नवा मालक कोण?
  • छोट्या संवर्गातील आरक्षणाच्या बिंदुनामावलीचा फेरआढावा होणार; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
  • काँग्रेसला मोठा धक्का; या नेत्याचा भाजपात कार्यकर्त्यांसह प्रवेश, सोलापूरच्या राजकारणात खळबळ
  • या बड्या बँकेने कर्जावरील व्याजदर घटवले, तुमच्या EMI वर काय परिणाम होणार?
  • मुंबईच्या पॉश इलाख्यात नियम धाब्यावर, बेफाम कारची कोस्टल रोडवर रेस, व्हिडीओ व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in