• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

IND vs ENG: संघ जिंकूनही गिलचं दिल काही खुश नाही, मॅचनंतर खुप सुनावलं, नेमकं काय म्हणाला?

July 15, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 6 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टी-20 मालिकेत 0-4 असा पराभव पत्करल्यानंतर, पाहुण्या भारतीय संघाने अखेर या दौऱ्यावर आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा इंग्लंडने निर्णय घेतल्यानंतर, 258 धावा केल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करताना […]

Filed Under: india

Maharashtra Rain Update : राज्यात धो धो पाऊस, तब्बल इतक्या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस, 24 तासात..

July 15, 2026 by admin Leave a Comment

राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. त्यामध्येच आज काही भागात पाऊस झाला. अरबी समुद्रात अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे मॉन्सून पुढे प्रगती करू शकत नव्हता. आता पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले. आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या जरी बरसण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता […]

Filed Under: Latest News

आगरी पद्धतीने मऊ-लुसलुशीत भाकरी बनवण्यासाठी कोणता तांदूळ वापरावा?

July 14, 2026 by admin Leave a Comment

गरमागरम भाकरीसोबत भाजी खायला सर्वांना आवडते. चपाती खाऊन कंटाळा आला तर आगरी पद्धतीने तांदळाची भाकरी बनवू शकता. गरम गरम मऊ आणि लुसलुशीत भाकरी असेल तर जेवण रुचकर लागतं. आगरी पद्धतीने भाकरी बनवण्यासाठी तांदळाची निवड देखील महत्त्वाची असते. आगरी पद्धतीने भाकरी बनवण्यासाठी तांदूळ जुना असल्यास फायदेशीर ठरेल. वाडा कोलम आणि स्थानिक कणसाळ तांदळाचे पीठ वापरल्यास भाकरी […]

Filed Under: Latest News

गणेशोत्सवासाठीचे नियमित रेल्वे गाड्यांचे बुकींग फुल, कोटा कमी आणि दलालांची घुसखोरी, चाकरमानी हवालदील…

July 14, 2026 by admin Leave a Comment

गणेशोत्सवासाठी चाकरमानी आपल्या गावी कोकणात गणेश चतुर्थीच्या दोन ते दिन दिवस आधी जातात. कोकणात रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दरवर्षी रेल्वे जादा गाड्या सोडत असते. यंदा कोकण मार्गावरील नियमित रेल्वे गाड्यांचे आरक्षण १३ जुलै पासून सुरु झाले आहे. यंदा नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होताच अवघ्या काही मिनिटांत फुल झाले आहे. अनेक महत्वाच्या गाड्यांची वेटिंग लिस्ट फुल […]

Filed Under: india

अखेर अर्थमंत्रिपद राष्ट्रवादीलाच? येत्या 15 दिवसात निर्णय होणार; बड्या नेत्याचा मोठा दावा

July 14, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. यात काही मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. अशातच आता अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. अजित दादांच्या निधनापूर्वी अजित दादांकडे हे अर्थखातं होतं, मात्र अजित दादांच्या निधनानंतर अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच ठेवलेले आहे. मात्र गेल्या […]

Filed Under: Latest News

Dmart Secret Shopping Tips : एक हजार रुपयात महिन्याभराचे रेशन कसे भराल ? ही सोपी युक्ती येईल कामी…

July 14, 2026 by admin Leave a Comment

जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहे. महागाईमुळे प्रत्येक कुटुंब आपला मासिक खर्च कमी करण्याचे मार्ग शोधत आहे. अशा स्थितीत,कमी बजेटमध्ये आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी डीमार्टसारखी रिटेल स्टोअर्स अनेकांची पहिली पसंती बनत आहेत. आता आपण एक हजार रुपयांच्या बजेटमध्ये एका छोट्या कुटुंबासाठी अनेक जीवनावश्यक वस्तूंना प्राधान्य दिले पाहिजे. चला तर जाणून घेऊयात एक हजार रुपयात महिन्याचे […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1395
  • Page 1396
  • Page 1397
  • Page 1398
  • Page 1399
  • Interim pages omitted …
  • Page 2328
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Farah Khan : तीनही मुलं घरट्याबाहेर ! फराह खानच्या इमोशनल पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
  • भारताचं कच्च्या तेलाचं टेन्शन मिटलं! रशिया पाठीशी खंबीर उभा, हवा तेवढा पुरवठा होणार?
  • CJP चा आणखी एक मोठा विजय, कार्यकर्त्यांकडून जल्लोष
  • तिचं शीर धडावेगळं करून फ्रिजमध्ये ठेवलं, नव्या संसाराचा भयानक अंत; पतीच्या रागाने सगळंच उद्ध्वस्त!
  • आनंदाची बातमी! मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरे, शहरात राहणाऱ्यांसाठी खास योजना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in