28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाला सुरुवात झाली होती, त्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्याने एलपीजी गॅस सिलिंडर आणि कच्च्या तेलाचा मोठा तुटवडा जाणवत होता. एलपीजी गॅससाठी लाईन लावण्याची वेळ घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांवर आली होती. तसेच व्यवसायिक गॅस मिळत नसल्याने अनेक हॉटेल व्यवसायिकांना त्या काळात आपली हॉटेलं देखील बंद ठेवावी लागली होती. आता पुन्हा […]
SBI शेअर्स असणाऱ्यांची लॉटरी! आगामी SBI फंड्स मॅनेजमेंट IPO मध्ये मिळणार खास आरक्षण; अलॉटमेंटची संधी वाढणार!
तुमच्या डिमॅट खात्यात एसबीआयचे शेअर्स असतील, तर या नवीन आयपीओमध्ये तुम्हाला शेअर्स मिळण्याची (Allotment) शक्यता कमालीची वाढणार आहे. कंपनीने शेअरहोल्डर्सना अतिरिक्त फायदा देण्याचे ठरवले असून, या विशेष कोट्यासाठी पात्रता काय असेल आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत कोणती, याचे सविस्तर तपशील आता बाजारात समोर आले आहेत. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आधीपासूनच स्टेट बँक ऑफ इंडियाचा (एसबीआय) हिस्सा असेल […]
FIFA World Cup 2026 स्पर्धेची अंतिम फेरी स्पेनने गाठताच टीम इंडियाच्या आशा वाढल्या, दुसऱ्यांदा असं होणार
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत स्पेनने जबरदस्त कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीत स्पेनने बलाढ्य फ्रान्सला 2-0 ने पराभूत केलं आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 2010 नंतर पहिल्यांदाच स्पेनच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. स्पेनने अंतिम फेरीत धडक मारल्याने त्याचं कनेक्शन आता टीम इंडियाशी जोडलं जात आहे. आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडेल की नेमकं […]
खत आणि युरियाचा तुटवडा? मग इथं करा तक्रार… यंत्रणा लागलीच हलणार, असा होणार फायदा
Kisan Complaint: पावसामुळे अनेक भागात शेतीच्या कामाची लगबग वाढली आहे. पेरण्या झाल्या आहेत. पिकांना वेळेवर खतं आणि युरिया मिळावा यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशावेळी जर दोन्ही गोष्टी वेळेवर मिळत नसतील अथवा त्यांचा काळाबाजार सुरू असल्याचे तुमच्या लक्षात आले तर त्याची तक्रार जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे करता येते. जर अधिकारी दखल घेत नसतील तर शेतकर्यांच्या मदतीसाठी […]
क्लायमॅक्स पाहून चक्रावेल डोकं; दमदार रेटिंगचा सस्पेन्स थ्रिलर ओटीटीवर होतोय ट्रेंड
ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. ‘धुरंधर 2’ ते ‘इक्का’पर्यंत असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांना ओटीटीवर प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. यात एक असाही सस्पेन्सने भरलेला चित्रपट आहे, जो हॉरर जॉनरमधील असून त्याचा क्लायमॅक्ससुद्धा दमदार आहे. या चित्रपटाची कथा, त्यातील रंजक वळणं, कलाकारांचा अभिनय तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आहे. […]
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
ठाकरे गटाच्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील नेत्यांकडून सत्ताधारी पक्षातील मंत्र्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बैठकीदरम्यान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामकाजाचा उल्लेख केला. सभागृहातील त्यांची भूमिका सकारात्मक […]