• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

फ्लिपकार्टवर नथिंग फोन 4b स्मार्टफोनची विक्री सुरू, तुम्हाला खरेदीवर मिळेल 2 हजार 625 रुपयांची सूट

July 15, 2026 by admin Leave a Comment

नथिंग कंपनीचा नवीन ‘बी’ सीरीजचा भाग असलेला Phone 4b स्मार्टफोन नुकताच लाँच झाला असून त्याची विक्री 14 जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरू करण्यात आली आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 45 मिनी-एलईडी असलेला ‘ग्लिफ बार’ आहे. अँड्रॉइड 16 वर चालणाऱ्या या हँडसेटला तीन वर्षांचे ओएस अपग्रेड आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील. चला […]

Filed Under: Latest News

या चित्रपटात झालेला 16 हजार किलो टोमॅटोचा वापर, चित्रपट ठरला सुपरहिट, केलेली प्रचंड कमाई

July 15, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि कल्ट क्लासिक ठरलेल्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाला आज 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. 15 जुलै 2011 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच दिले नाही तर आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा, भीतीवर मात करण्याचा आणि प्रत्येक क्षण मनापासून जगण्याचा संदेश दिला. त्यामुळेच प्रदर्शित होऊन दीड दशक उलटले असले […]

Filed Under: entertainment

तुम्हालाही आरोग्याच्या बाबतीत ‘या’ समस्या सतावत असतील तर चुकूनही करू नका मखान्याचे सेवन

July 15, 2026 by admin Leave a Comment

आजकाल मखाना हा सुपरफूड सध्या खूप लोक‍प्रिय झालेला आहे. कारण यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते तसेच ग्लूटेन-फ्री असण्यासोबतच अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात, ज्यामुळे मखाना हे एक आरोग्यदायी नाश्ता बनले आहे. मात्र प्रत्येक आरोग्यदायी खाद्यपदार्थाप्रमाणे आरोग्यासाठी उत्तम ठरत असला तरी त्यात मखाना प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल असं नाही. आरोग्य तज्ञांच्या मते मखान्याच्या अति किंवा नियमित […]

Filed Under: lifestyle

आमिर खानची तीनही मुलं सावत्र आई गौरी स्प्रॅटला काय आवाज देतात? जवळच्या मित्राने सांगूनच टाकलं

July 15, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानने नुकताच गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी खासगी पद्धतीने लग्न केले. हा विवाहसोहळा घरातच आयोजित करण्यात आला. कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत नोंदणीपद्धतीने लग्न केले. आमिरच्या तिसऱ्या लग्नात त्याची तीनही मुले उपस्थित होती. दरम्यान, आमिर खानचे मित्र आणि ‘लगान’ चित्रपटातील सहकलाकार अमीन हाजी यांनी खुलासा केला आहे की, आमिरच्या तीनही मुलं त्याच्या तिसऱ्या पत्नीला […]

Filed Under: india

FIFA World Cup 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत पराभूत होताच किलियन एम्बाप्पेसोबत काय झालं?

July 15, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनने फ्रान्सला पराभवाची धूळ चारली. या पराभवासह फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बाप्पेला पहिल्यांदाच एक वाईट दिवस पाहावा लागला आहे. यापूर्वी त्याच्या कारकि‍र्दीत कधीच असं घडलं नव्हतं. (Photo: Getty Images) फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पेनकडून पराभव होताच किलियन एम्बाप्पेचा बाद फेरीतील अपराजयचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी एम्बाप्पेने […]

Filed Under: Latest News

Twinkle Khanna : वयाच्या 52 व्या वर्षी अक्षय कुमारच्या बायकोने इतका हॉट फोटो पोस्ट केला की पाहणारे हैराण, ‘प्लेबॉय’ चा उल्लेख

July 15, 2026 by admin Leave a Comment

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आता अभिनयापासून दूर आहे. पण सोशल मीडियावर नेहमीच ती चर्चेत असते. ट्विंकलच्या पोस्टची नेहमी चर्चा होते. आता ट्विंकलच्या नव्या पोस्टने फॅन्समध्ये चलबिचल वाढली आहे. ट्विंकलचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज बघून फॅन्स घायाळ झालेत. ट्विंकल खन्नाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर वेकेशनचे फोटो शेअर केलेत. दोन्ही फोटोंध्ये ती खूप सुंदर दिसतेय. पहली फोटोमध्ये […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1388
  • Page 1389
  • Page 1390
  • Page 1391
  • Page 1392
  • Interim pages omitted …
  • Page 2330
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • झवेरी कुटुंबाचा 5 पिढ्यांचा प्रवास संपला, 162 वर्षांचा TBZ ब्रँड 1,033 कोटींना विकला, नवा मालक कोण?
  • छोट्या संवर्गातील आरक्षणाच्या बिंदुनामावलीचा फेरआढावा होणार; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
  • काँग्रेसला मोठा धक्का; या नेत्याचा भाजपात कार्यकर्त्यांसह प्रवेश, सोलापूरच्या राजकारणात खळबळ
  • या बड्या बँकेने कर्जावरील व्याजदर घटवले, तुमच्या EMI वर काय परिणाम होणार?
  • मुंबईच्या पॉश इलाख्यात नियम धाब्यावर, बेफाम कारची कोस्टल रोडवर रेस, व्हिडीओ व्हायरल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in