भारतीय रेल्वे ही जगातील सर्वांत मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक असून देशाच्या वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग मानली जाते. कमी खर्चात, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देणाऱ्या भारतीय रेल्वेमुळे दररोज लाखो प्रवासी देशाच्या विविध भागांत प्रवास करतात. 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली प्रवासी रेल्वे धावली आणि त्यानंतर भारतीय रेल्वेने सातत्याने विस्तार करत आज […]
Vivek Oberoi: हे तर लोकशाहीचं चांगलं लक्षण… सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेक ओबेरॉयचं विधान चर्चेत
सोनम वांगचुकचा उपोषण देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. अनेक चित्रपट कलाकारांनी त्याला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. तर काहींनी यावर भाष्य करायचे नाही असंही ठरवले आहे. दरम्यान, जेव्हा अभिनेता विवेक ओबेरॉयला या विषयावर विचारण्यात आले, तेव्हा त्याने दिलेल्या उत्तरामुळे सोशल मीडियावर एका नवीन चर्चेला सुरुवात झाली. विवेकने स्पष्टपणे सांगितले की तो एक अभिनेता आहे, राजकारणी नाही. […]
Hasan Mushrif : ‘असं करून चालणार नाही’, अर्थखातं राष्ट्रवादी द्यायला शिवसेनेचा विरोध, त्यावर हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अर्थ खात्यावरुन बऱ्याच चर्चा, तर्क-वितर्क सुरु आहेत. अर्थ खातं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार की सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला? त्या शिवाय अर्थ खातं राष्ट्रवादीला द्यायला एकनाथ शिंदेंचा विरोध, अशा बातम्या सुरु आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार असं म्हटलं आहे. “अर्थ खाते निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार […]
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात भीषण रेल्वे अपघात घडला असून, भरधाव पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या व्हॅनला जोरदार धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात आणखी पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात मुर्शिदाबादमधील बहरमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्णसुबर्ण आणि गोबिंदपूर रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर घडला. सकाळी विद्यार्थ्यांना […]
गाणंच असं की क्षणात डोकेदुखी होते गायब ! 69 वर्षांनंतरही जादू कायम, ऐकतच राहावंसं वाटेल
हिंदी चित्रपसृष्टीच्या सुवर्णकाळात अनेक कलाकारांच्या जोडीने इतिहास रचला. पण एक जोडी अशी होती, जिने प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेते जॉनी वॉकर आणि विख्यात गायक मोहम्मद रफी. खरंतर मोहम्मद रफी यांनी अनेक गाणी गायली. पण ते या अशा अभिनेत्याचा आवाज बनले ज्याचं नावं दारूच्या ब्रँडवरून ठेवलं होतं. मजेची गोष्ट म्हणजे त्या अभिनेत्याने […]
एक मिस्ड कॉल अन् क्षणात झाला कोट्यधीश, 8300 कोटींची कंपनी, भारतीय इंजिनिअरचा USमध्ये बोलबाला
मिस्ड कॉल्सकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते पण एका भारतीय वंशाच्या इंजिनिअरने मिस्ड कॉल्समुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले आणि 1 अब्ज डॉलर्सचा स्टार्टअप उभा केला. एक मिस्ड कॉलसुद्धा किती उपयुक्त ठरेल हे अपूर्व श्रीवास्तव यांनी करुन दाखवलं. त्यांनी या विचाराला एका मोठ्या कल्पनेत रूपांतरित केले आणि ‘अवोका’ या स्टार्टअपची स्थापना केली. अपूर्व श्रीवास्तव यांनी […]