• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

The Odyssey: ख्रिस्तोफर नोलनचा ‘मास्टरपीस’, डोळ्यांचं पारणं फेडणारा सिनेमॅटिक अनुभव; ऑस्कर पटकावणार?

July 17, 2026 by admin Leave a Comment

होमर नावाचा व्यक्ती कधी अस्तित्त्वात होता की नाही, यावर अद्याप वाद आहे. होमरने ‘ओडिसी’ ही महागाथा लिहिली की नाही, हे कोणी पाहिलं नाही. मात्र जगविख्यात दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांचा ‘द ओडिसी’ हा चित्रपट अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर मार्टिन स्कॉरसीसीचं लोकप्रिय मीम डोळ्यांसमोर येतं- दिस इज सिनेमा! प्राचीन ग्रीकच्या सर्वांत मोठ्या पौराणिक […]

Filed Under: entertainment

Eknath Shinde Shivsena : जयंत पाटील काय करतील ते लवकरच कळेल, शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

July 17, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावर बोलले आहेत. त्यांनी उपरोधिकपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्याशिवाय वर्षा बंगल्यावर जयंत पाटील बैठकीसाठी गेलेले. त्यावर सुद्धा ते बोलले. “उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा विषय आहे, चांगला विषय आहे. त्यांचं काय ध्येय आहे, आपल्याला काही देणेघेणे नाही. हनुमान, रामाची त्यांना आठवण […]

Filed Under: india

Parth Pawar: पार्थ पवारांना केंद्रात मंत्री करा, बड्या नेत्याचं थेट पत्र; राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी?

July 17, 2026 by admin Leave a Comment

Sunil Tatkare-Praful Patel-Parth Pawar: जयंतराव पाटील राज्याचे नवीन अर्थमंत्री होणार असा दावा समोर येत आहे. त्यापाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादी 15 दिवसात एकत्र येतील असेही सांगितले जात आहे. दोन्ही बाजूने नकारघंटा वाजवली जात असली तरी राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. राजकीय भेटीगाठीतून बरेच काही संकेत मिळत आहेत. त्यातच आता पार्थ पवार यांना केंद्रात मंत्री करण्याची मागणी रेटल्याने दिल्लीपासून […]

Filed Under: Latest News

Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या… योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं

July 17, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील मोफत साडी योजना बंद करण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला लक्ष्य केले. माध्यमांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, आता सरकारला लाडक्या बहिणींसाठी साडी देणेसुद्धा परवडेनासे झाले आहे का? असा सवाल त्यांनी […]

Filed Under: india

आम्ही अमित शाहांच्या गटासोबत कसे जाणार? संघाच्या बालेकिल्ल्यातून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर थेट हल्लाबोल

July 17, 2026 by admin Leave a Comment

आमदार रवी राणा यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येतील असा दावा केलाय. रवी राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास राज्यातील राजकीय ३६० डिग्री फिरण्याची शक्यता आहे. परंतु रवी राणा यांचा दावा खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावला आहे. आम्ही अमित शाहा यांच्या गटासोबत कसे जाणार, असा सवाल करत संजय […]

Filed Under: Latest News

4000 कोटींच्या ‘रामायण’चित्रपटातील अभिनेत्याचा घटस्फोट, 15 वर्षानंतर पत्नीपासून झाला वेगळा

July 17, 2026 by admin Leave a Comment

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आदिनाथ एम. कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे यांनी त्यांच्या 15 वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला आपसी संमतीने पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, सध्या सर्वत्र या निर्णयाची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, आदिनाथ लवकरच नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटात भरत ही महत्त्वाची […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1367
  • Page 1368
  • Page 1369
  • Page 1370
  • Page 1371
  • Interim pages omitted …
  • Page 2356
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Numerology : कठीण परिस्थितीतही जोडीदाराची साथ सोडत नाहीत हे लोक; तुमचा मूलांक आहे का यात ?
  • 9 वा राष्ट्रीय पोषण माह 9 सप्टेंबरपासून सुरू, ‘हमारी अंगणवाडी, हमारी जिम्मेदारी’ मुख्य थीम
  • भारताची रिफॉर्म एक्सप्रेस आणखी वेगाने धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
  • तिकडे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी, इतके पक्षांतर बंदी कायद्यातच बदल? राहुल नार्वेकरांकडे मोठी जबाबदारी
  • अभिजीत दिपकेंना मोठा धक्का, भाजप नेत्यानं कोर्टात खेचलं; सीजेपीपुढं नवं संकट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in