अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा पूर्व पती मोहसिन अख्तर मीरने काही दिवसांपूर्वीच दुसरं लग्न केलं. निधा भट्टशी मोहसिनने निकाह केला असून दोघंही सध्या एकमेकांसोबत निवांत आणि रोमँटिक वेळ घालवत आहेत. मोहसिनने 14 जून 2026 रोजी इन्स्टाग्राम अकाऊंटवर निकाहचे फोटो पोस्ट करत सर्वांना आनंदाची बातमी दिली होती. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असलेल्या मोहसिनने पत्नीसोबतच रोमँटिक फोटो शेअर केले […]
गोविंदाचे लोकप्रिय महिलांसोबत रिलेशनशिप, एकीचा पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू, अन्य चौघी तर…, जाणून व्हाल थक्क
गोविंदा याचं नाव अभिनेत्री दिव्या भारती हिच्यासोबत जोडण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या अफेअरची बातमी एका मासिकातही प्रसिद्ध झाली होती. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं. पण अभिनेत्रीच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली. पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन अभिनेत्रीने स्वतःला संपवलं… पण आजही दिव्याच्या निधनाबद्दल अनेक चर्चा सुरु असतात. एक काळ असा होता जेव्हा गोविंदा नीलमच्या प्रेमात वेडा होता. […]
फ्रिजवर मनी प्लांट ठेवणे शुभ की अशुभ? मनी प्लांट लावण्यासाठी योग्य दिशा कोणती?
घराची सजावट आकर्षक दिसावी, घरात हिरवळ राहावी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी अनेकजण मनी प्लांट लावतात. मनी प्लांट हा केवळ शोभेचे रोप नसून, वास्तुशास्त्रानुसार तो सुख-समृद्धी, आर्थिक भरभराट आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारा मानला जातो. त्यामुळे अनेक घरांमध्ये हे रोप आवर्जून लावला जातो. मात्र, जागेअभावी काहीजण मनी प्लांट फ्रिज, मायक्रोवेव्ह किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर […]
Vastu Tips : पर्समध्ये कधीच ठेवू नका या गोष्टी, अन्यथा आयुष्यभर जवळ राहणार नाही पैसा!
Purse And Vastu Tips : अनेकदा एखादी व्यक्ती रोज काम करते. महिनाभर काम करून पगार मिळतो. पण नंतरच्या दोन ते तीन दिवस तुमच्या खिशात काहीच राहात नाही. कितीही मेहनत घेतली तरीही पैसे लगेच संपतात. वास्तूशास्त्रानुसार यामागे अनेक कारणं असू शकतात. यातील सर्वात महत्त्वाचं कारण हे तुमची पर्स किंवा वॉलेट होय. तुम्ही वॉलेटमध्ये काय ठेवता, कोणत्या […]
NCP | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं…
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच, राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी या चर्चांवर मोठे विधान केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार नसल्याचा दावा त्यांनी करत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट लवकरच एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय […]
ही अभिनेत्री समोर येताच संवाद विसरलेला नवाजुद्दीन सिद्दीकी, कोण आहे ती अभिनेत्री?
बॉलिवूडमधील दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या आहेत. वास्तववादी अभिनयशैली, संवादफेक आणि पात्रात पूर्णपणे समरस होण्याची त्याची क्षमता यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत त्याने त्याच्या अभिनय प्रवासातील एक रंजक आणि मजेशीर अनुभव सांगितला. विशेष म्हणजे हा किस्सा अभिनेत्री कतरिना कैफसोबतच्या ‘न्यूयॉर्क’ […]