• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

या अभिनेत्रीचे फोटो घरात लावून पूजायचे लोक, पण एका घटनेनं सर्व संपले

July 19, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार येतात, यशाच्या शिखरावर पोहोचतात आणि काळाच्या ओघात विस्मृतीत जातात. मात्र काही कलाकारांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर इतक्या खोलवर कोरल्या जातात की, त्या त्यांच्या ओळखीचाच भाग बनतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अनिता गुहा. 'जय संतोषी माँ' या चित्रपटातील संतोषी मातेच्या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या. इतकेच नाही तर अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष देवीचे स्वरूप […]

Filed Under: entertainment

Gold Rate : दागिने करायला चला रे, सोन्याचा भाव धडाम, 10 ग्रॅमची किंमत थेट…जाणून घ्या किंमत काय?

July 19, 2026 by admin Leave a Comment

मध्य-पूर्वेतील सध्याच्या परिस्थितीमुळे संपूर्ण जगात अस्थिरतेचे वातावरण आहे. सोने आणि चांदीचा भाव कधी वाढतोय. तर कधी कमी होताना दिसतोय. भारतातही या स्थिरतेचे परिणाम दिसत आहेत. सध्या सोन्याचा भाव घसरला आहे. शनिवारी आणि रविवारी बाजार बंद असतो. परंतु शुक्रवारच्या सोन्याचा भावाबद्दल बोलायचे झाल्यास सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. गेल्या तीन आठवड्यांच्या तुलनेत सोनं निचांकी पातळीवर पोहोचलं […]

Filed Under: india

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु; कोर्टात…

July 19, 2026 by admin Leave a Comment

दिल्ली हायकोर्टात पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकरणावर आज महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. त्यांच्या पत्नी डॉ. गीतांजली आंग्मो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दुपारी 2.30 वाजता सुनावणी सुरू झाली असून, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचिकेनुसार, दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतरमंतर येथून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. मात्र, ही कारवाई त्यांच्या इच्छेविरुद्ध करण्यात […]

Filed Under: Latest News

सलमान खानची प्रकृती खालावली? व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत, थेट धर्मेंद्र यांच्यासारखीच..

July 19, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या मातृभूमी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. यादरम्यानच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघितल्यावर सलमान खान याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.  सलमान खानचा हा मातृभूमी चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होऊ शकतो. सलमान खान याला पाहून चाहते थक्क झाली आहेत. या व्हिडीओवर विविध प्रकारच्या कमेंट चाहत्यांकडून केल्या जात […]

Filed Under: entertainment

दररोज सॅलड खाताय, पण त्याचा तुमच्या शरीराला किती फायदा होतोय? जाणून घ्या डॉक्टर काय म्हणतात

July 19, 2026 by admin Leave a Comment

वजन कमी करण्यापासून ते पोटाच्या विविध समस्या दूर करण्यापर्यंत, आजची पिढी सर्वात जास्त महत्त्व काकडी, टोमॅटो आणि लेट्यूसच्या पानांना देते. बऱ्याच लोकांना वाटतं की दररोज फक्त एक वाटी कच्चं सॅलड खाल्ल्याने शरीराला सर्व पोषक तत्वं मिळतील. पण डॉक्टर स्वदेश मन्ना यांनी ही कल्पना पूर्णपणे खोडून काढली आहे. त्यांचा स्पष्ट दावा आहे की या सवयीमुळे अधिक […]

Filed Under: lifestyle

हे अजिबात सोपं नाही..; ‘रामायणम्’मधील हनुमानाच्या भूमिकेबद्दल सनी देओल स्पष्टच बोलला..

July 19, 2026 by admin Leave a Comment

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायणम्’ या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला चित्रपटातील मुख्य कलाकार उपस्थित होते. तब्बल 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता सनी देओल यामध्ये हनुमानाची भूमिका साकारणार आहे. ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात सनी देओल त्याच्या भूमिकेविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1359
  • Page 1360
  • Page 1361
  • Page 1362
  • Page 1363
  • Interim pages omitted …
  • Page 2391
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तुरुंगात महिला कैद्यांवर होते बळजबरी? लेस्बियन महिलांना मारहाण; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा…
  • ऑगस्टमध्ये टॉप- 5 चे स्कूटर विक्रीचे आकडे पाहिलेत का ? खरेदी आधी यादी पाहा…
  • Hanuman Ansh: मुख्य अभिनेता आजारी पडल्याने अचानक मिळाली मोठी संधी; ‘हनुमान अंश’मधल्या शोभिनवचा संघर्ष
  • Jemimah Rodrigues Injury : एशियन गेम्सआधी टीम इंडियात मोठा उलटफेर, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर, बदली खेळाडूला लॉटरी
  • जेवल्यानंतर लगेच झोपता ? थांबा ! फक्त 10 मिनिटांचा वॉक ठरेल गेमचेंजर, मिळतील मोठे फायदे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in