• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

1..2..3..ते 18! पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया बांग्लादेश कसोटी सामन्यात धडाधड विकेट, 51 वर्षात तिसऱ्यांदा असं घडलं

August 22, 2026 by admin Leave a Comment

AUS vs BAN 2nd Test, DAY-1: ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवून 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची करो या मरोची स्थिती आहे. कारण हा सामना ड्रॉ किंवा बांगलादेशने जिंकला मालिका गमवण्याची नामुष्की ओढावणार आहे. असं असताना दुसर्‍या कसोटी सामन्यात […]

Filed Under: cricket

Khavdya Dongar : अरे आईसाठी तर जग ना… खवड्या डोंगरावर सरपंचांनीही काढली होती कुणालची समजूत, पण…

August 22, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज  परिसरातील तिसगावजवळील खवड्या डोंगरावर  (Khavdya Dongar) जे घडलं त्याने अख्खं राज्य सुन्न झालं आहे. एका शुल्लक गोष्टीमुळे तीन जीव गेले, हसतं-खेळतं कुटुंब क्षणार्धात उद्ध्वस्त झालं आणि मागे राहिला तो फक्त विलाप. शुक्रवारी दुपारी  कुणालने चांदगुडे या 19 वर्षांच्या मुलाचा या डोंगरावरून पडून मृत्यू झाला. दुर्दैवी गोष्ट म्हणजे त्याला वाचवायला गेलेले वडीलही […]

Filed Under: Latest News

सध्या लोक झोपताना मोबाईल काचेच्या ग्लासात का ठेवत आहेत? कारण ऐकून तुम्ही देखील सुरुवात कराल

August 22, 2026 by admin Leave a Comment

सध्या मोबाईल हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. झोपतानाही अनेकजण मोबाईल उशीजवळ किंवा बेडवर ठेवतात. मात्र, सध्या मोबाईल काचेच्या ग्लासात ठेवण्याची एक ट्रिक सोशल मीडियावर चर्चेत आहे. काय आहे नेमकं यामागचं कारण? जाणून घेऊयात सविस्तर काचेच्या ग्लासामुळे मोबाईलच्या स्पीकरमधून येणारा आवाज काही प्रमाणात घुमू शकतो. त्यामुळे अलार्मचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येण्यास मदत […]

Filed Under: india

राजकीय हालचालींना वेग! पुण्यातील निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचा थेट चंद्रकांत पाटलांना फोन

August 22, 2026 by admin Leave a Comment

पुणे महानगरपालिकेतील निधी वाटपावरून निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीवर आता राजकीय वर्तुळातून लक्ष वेधले जात आहे. खासदार पार्थ पवारांनी भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी या संदर्भात दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. पुणे महापालिकेतील निधी वाटपाच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील आणि पार्थ पवार यांच्यात सोमवारी महत्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीतून निधी वाटपाच्या मुद्द्यावर […]

Filed Under: Latest News

Khavdya Dongar : ‘दादा राखीसाठी कोणाला कॉल करू रे.. ‘, कुणालच्या आत्याचे काळजाला भिडणारे शब्द

August 22, 2026 by admin Leave a Comment

Khavdya Dongar : कुणाल चांदवडे… अभ्यासात हुशार… दहावीत 92 टक्के… इतक्या हुशार कुणाल याने फक्त 50 हजार रुपयांच्या आयफोनसाठी चक्क डोंगरावरून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं असं, वडिलांचं स्वप्न होतं. मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी वडील प्रचंड मेहनत करत होते, तर आई घर सांभाळत होती. पण एका आयफोनच्या हट्टाने कुणालचं संपूर्ण कुटुंब […]

Filed Under: india

गाणं पाहिजे तर असं, ज्याच्या नावावरून तयार झाली 644 भागांची मालिका, आजही त्या गाण्याची क्रेझ कायम

August 22, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांचे पुत्र आणि प्रसिद्ध गायक अमित कुमार यांनी आपल्या दमदार आवाजाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये खास ओळख निर्माण केली. त्यांनी गायलेली अनेक गाणी आजही चाहत्यांच्या ओठांवर आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘बडे अच्छे लगते हैं’. या गाण्यातील ओळी आजही सोशल मीडिया रील्सपासून ते अंताक्षरीपर्यंत आवर्जून ऐकायला मिळतात. विशेष म्हणजे, याच गाण्याच्या लोकप्रियतेवर […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 134
  • Page 135
  • Page 136
  • Page 137
  • Page 138
  • Interim pages omitted …
  • Page 1972
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in