सर्वकाही सुरळीत आणि आनंदी दिसत असताना मध्येच असं काही भयानक घडतं… तेव्हा सगळे म्हणतात, या आनंदी कुटुंबाला नेमकी नजर तरी कोणाची लागली. असं काही पुण्यात घडलं आहे. वडील काम संपवून घरी आले पण दरवाजा उघडताच समोर जे दृश्य आलं, ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सकरली. शुक्रवारी बारामतीमधील तांदूळवाडीतील दादा पाटीलनगर परिसरात एकाच घरातून माय-लेकाचे मृतदेह […]
1..2..3..ते 18! पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया बांग्लादेश कसोटी सामन्यात धडाधड विकेट, 51 वर्षात तिसऱ्यांदा असं घडलं
AUS vs BAN 2nd Test, DAY-1: ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवून 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची करो या मरोची स्थिती आहे. कारण हा सामना ड्रॉ किंवा बांगलादेशने जिंकला मालिका गमवण्याची नामुष्की ओढावणार आहे. असं असताना दुसर्या कसोटी सामन्यात […]
Khavdya Dongar : अरे आईसाठी तर जग ना… खवड्या डोंगरावर सरपंचांनीही काढली होती कुणालची समजूत, पण…
छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील तिसगावजवळील खवड्या डोंगरावर (Khavdya Dongar) जे घडलं त्याने अख्खं राज्य सुन्न झालं आहे. एका शुल्लक गोष्टीमुळे तीन जीव गेले, हसतं-खेळतं कुटुंब क्षणार्धात उद्ध्वस्त झालं आणि मागे राहिला तो फक्त विलाप. शुक्रवारी दुपारी कुणालने चांदगुडे या 19 वर्षांच्या मुलाचा या डोंगरावरून पडून मृत्यू झाला. दुर्दैवी गोष्ट म्हणजे त्याला वाचवायला गेलेले वडीलही […]
सध्या लोक झोपताना मोबाईल काचेच्या ग्लासात का ठेवत आहेत? कारण ऐकून तुम्ही देखील सुरुवात कराल
सध्या मोबाईल हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. झोपतानाही अनेकजण मोबाईल उशीजवळ किंवा बेडवर ठेवतात. मात्र, सध्या मोबाईल काचेच्या ग्लासात ठेवण्याची एक ट्रिक सोशल मीडियावर चर्चेत आहे. काय आहे नेमकं यामागचं कारण? जाणून घेऊयात सविस्तर काचेच्या ग्लासामुळे मोबाईलच्या स्पीकरमधून येणारा आवाज काही प्रमाणात घुमू शकतो. त्यामुळे अलार्मचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येण्यास मदत […]
राजकीय हालचालींना वेग! पुण्यातील निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचा थेट चंद्रकांत पाटलांना फोन
पुणे महानगरपालिकेतील निधी वाटपावरून निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीवर आता राजकीय वर्तुळातून लक्ष वेधले जात आहे. खासदार पार्थ पवारांनी भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी या संदर्भात दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. पुणे महापालिकेतील निधी वाटपाच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील आणि पार्थ पवार यांच्यात सोमवारी महत्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीतून निधी वाटपाच्या मुद्द्यावर […]
Khavdya Dongar : ‘दादा राखीसाठी कोणाला कॉल करू रे.. ‘, कुणालच्या आत्याचे काळजाला भिडणारे शब्द
Khavdya Dongar : कुणाल चांदवडे… अभ्यासात हुशार… दहावीत 92 टक्के… इतक्या हुशार कुणाल याने फक्त 50 हजार रुपयांच्या आयफोनसाठी चक्क डोंगरावरून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं असं, वडिलांचं स्वप्न होतं. मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी वडील प्रचंड मेहनत करत होते, तर आई घर सांभाळत होती. पण एका आयफोनच्या हट्टाने कुणालचं संपूर्ण कुटुंब […]