न्यूझीलंडने भारताविरूद्धचा चौथा टी20 सामना 50 धावांनी जिंकला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला होता. तसेच दव फॅक्टर लक्षात घेता प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. पण न्यूझीलंडलच्या फलंदाजांनी सळो की पळो करून सोडलं. पहिल्या षटकापासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे न्यूजीलंडला चौथ्या टी20 सामन्यात मोठी धावसंख्या करण्यात यश आलं. न्यूझीलंडने 20 षटकात 7 गडी गमवून 215 […]
T20i : वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या टी 20i मालिकेसाठी टीम जाहीर, कुणाला संधी? पहिला सामना कधी?
इंग्लंड क्रिकेट टीमने हॅरी ब्रूक याच्या नेतृत्वात यजमान श्रीलंकेवर 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. इंग्लंडची मालिकेत पराभवाने सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर इंग्लंडने सलग 2 सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली. त्यांनतर आता उभयसंघात टी 20i मालिकेचा थरारा रंगणार आहे. दोन्ही संघांची ही टी 20i वर्ल्ड कपआधी शेवटची मालिका असणार आहे. श्रीलंकेने […]
Chanakya Niti : या 3 ठिकाणी पैशांची गुंतवणूक करा, नशीब फळफळणार, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीतीतज्ज्ञ तसेच अर्थतज्ज्ञ देखील होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. माणसानं पैशांचं नियोजन कसं करावं? याबाबत चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये मार्गदर्शन केलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात पैसा ही सर्वात मोठी गोष्ट आहे, तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुमच्यावर कोणतंही […]
Budget 2026 : अर्थसंकल्पानंतर नोकऱ्यांमध्ये वाढ होणार? तरुणांना नेमकं काय मिळणार?
1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्पात तरुणांसाठी गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. कारण सरकारचे प्राथमिक लक्ष रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन (ELI) योजनेवर आहे, जी नवीन कर्मचारी भरती करणाऱ्या कंपन्यांना थेट आर्थिक मदत देते. तसेच पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत 1 कोटी तरुणांना आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण मिळण्याची आणि मासिक 6000 ते 7000 रुपये वेतन मिळण्याची अपेक्षा […]
IND vs NZ : अभिषेक-सूर्या फ्लॉप, शिवमची झुंज अपयशी, भारताचा 50 धावांनी पराभव, न्यूझीलंडने सलग चौथ्या विजयापासून रोखलं
टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20I मालिकेत सलग चौथा सामना जिंकण्यात अपयशी ठरली आहे. न्यूझीलंडने विशाखापट्टणममध्ये भारतासमोर 216 धावांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. भारताने याआधी 209 धावांचाच यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी विक्रमी धावसंख्या गाठण्याचं आव्हान होतं. मात्र भारताला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. न्यूझीलंडने भारताला 8 बॉलआधीच गुंडाळलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारताचा डाव […]
Vastu Shastra: पूर्व दिशेच्या दरवाजाला लावा ही छोटीशी गोष्ट, घरात येईल पैसाच पैसा
अनेकदा आपल्या काही छोट्या-छोट्या चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. आपल्या घरात वास्तुदोष निर्माण झाला आहे, याची आपल्याला कल्पना देखील नसते. मात्र जेव्हा घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येण्यास सुरुवात होते. जसं की जर आपला व्यवसाय चांगला चाललेला असेल तर त्यामध्ये अचानक मोठं नुकसान होतं, नोकरीमध्ये देखील अपेक्षित यश मिळत नाही. आपल्याला […]