• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

पोलिसांनी पहिला हल्ला केला; एका विद्यार्थिनीची प्रकृती अत्यंत चिंताजनक; अभिजीत दीपकेंच्या गंभीर आरोपाने खळबळ

July 21, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्लीत क्रॉकोच जनता पार्टीचे आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. पोलिसांनी संसद मार्चमधील आंदोलकांनी जंतर-मंतरवर रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलक संसदेच्या दारात पोहोचून आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी आंदोकांवर लाठीचार्ज केला. या लाठीचार्जदरम्यान अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. पोलिसांनी 12 वर्षांच्या मुलीचं डोकं फोडल्याचा आरोप अभिजीत दीपके यांनी केला आहे. दीपके यांच्या आरोपाने राजकीय […]

Filed Under: india

Rohit Sharma: कापली ना नाक… रोहितच्या शतकानंतरही माजी खेळाडूनं असं विधान का केलं? Video Viral

July 21, 2026 by admin Leave a Comment

रोहित शर्माच्या 138 धावांच्या खेळीने त्याच्या निवृत्तीबद्दलच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे धावा करण्यात अपयशी ठरल्यानंतर, लॉर्ड्सवर होणारा आगामी एकदिवसीय सामना रोहितचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो, असे वृत्त समोर आले होते. मात्र, त्याच्या शतकामुळे या चर्चा आता शमल्या आहेत. रोहितने एक दोन सामन्यात धावा केल्या नाही की लगेच त्याच्या निवृत्तीच्या […]

Filed Under: india

Share Market: शेअर मार्केटमध्ये घसरण कायम, सोमवारच्या ग्लोबल क्रॅशनंतर मंगळवारीही भारतीय शेअर बाजारही कोसळला

July 21, 2026 by admin Leave a Comment

सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह उघडला. सेन्सेक्स जवळपास 100 अंकांनी घसरला, तर निफ्टी 50 24,350 च्या खाली उघडला. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप निर्देशांकांमधील वाढीमुळे लवकरच बाजारात तेजी आली. सकाळी 9:30 वाजता, सेन्सेक्स 17 अंकांनी वाढून  77,725  वर व्यवहार करत होता. अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावामुळे काल शेअर बाजार घसरणीसह बंद झाला होता. सेन्सेक्स 4442.93 अंकांनी, […]

Filed Under: Latest News

Video : थोडीतरी लाज बाळगा, किती सलाम ठोकणार..,’ पोलिसांचा CJP आंदोलकांवर लाठीचार्ज, प्रसिद्ध गायकाचा संताप

July 21, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (Cockroach Janta Party) संसदेकडे मोर्चा काढत प्रमुख मागण्या केल्या आहे. त्यामधील सर्वात पहिली मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा.. नीट पेपरफुटीनंतर सीजेपीने आपला आवज बुलंद केला असून त्यांनी देशातील सर्वच स्तरातून पाठिंब मिळत आहे… सेलिब्रिटी देखील ‘कॉकरोच जनता पार्टी’ला खंबीर साथ देताना दिसत आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनीजंतरमंतर […]

Filed Under: entertainment

आम्ही डायर नाही, पण ‘कायर’ बघितला, दिल्लीतील CJP आंदोलनावर मनसेचे संदीप देशपांडे यांची खरमरीत टीका

July 21, 2026 by admin Leave a Comment

Sandeep Deshpande on CJP Delhi Protest: NEET परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटी, त्यानंतर देशभरातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, कॉक्रोच जनता पार्टीने पुकारलेले आंदोलनाने देश ढळवून निघाला आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे 20 दिवसांच्या उपोषणाने देशातील धुमसत असलेला असंतोष समोर आला. काल संसदेच्या दिशनेने आंदोलक कूच करणार होते. त्यांना रोखताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलक […]

Filed Under: india

त्यांचा आवाज स्पष्ट, निर्भयपणे ऐकला गेला पाहिजे..; रितेश देशमुख- जिनिलियाचा आंदोलकांना पाठिंबा

July 21, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज 32 दिवस आहे. जंतर मंतरवर महिनाभर सुरू असलेल्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधातील तरुणांच्या संयमाचा सोमवारी बांध सुटला. शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात हजारो तरुण- तरुणी संसदेवर धडकले. सोमवारी संसदेला अक्षरश: छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. त्यानंतर आज (मंगळवार) कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके सकाळी जंतर मंतरवर पोहोचले आहेत. या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1329
  • Page 1330
  • Page 1331
  • Page 1332
  • Page 1333
  • Interim pages omitted …
  • Page 2404
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • नुसतं संगीत ऐकलं तरी लोक ठेका धरतात, 30 वर्षांपूर्वीचं हे गाणं आजही प्रचंड सुपरहिट
  • CM Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती! 6,500 विद्यार्थ्यांसमोर दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश
  • Virat Kohli: विराट कोहलीच्या शूजची किंमत किती? One8 ब्रँडेड बूट किती महाग? पाकिस्तान क्रिकेटपटूही त्याच्या प्रेमात
  • MIM Protest In Thane | पाऊस पडतोय तरी पाणीटंचाई का? मुंब्र्यात पाण्यासाठी MIMचा संताप; ठाणे महापालिकेसमोर मडकी फोडत निषेध
  • शाहरुख, सलमान स्टेजवर चालतो, मग गरब्यात मुस्लिम का नको? आयोगाचा खरमरीत सवाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in