• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली

July 21, 2026 by admin Leave a Comment

शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांना दहशतवाद्यांची उपमा दिली आहे. त्यावर आता या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठी मुलांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सरकार आता कोणाला आतंकवादी बोलायचं शिल्लक राहिलेलं नाही. जे सरकार विरोधात बोलतात त्यांना सरकार दहशतवादी म्हणतं. काल ही तरुण मुलं ही ग्रामीण […]

Filed Under: india

Amit Thackeray | देशात लोकशाही उरली कि निव्वळ दडपशाही सुरु आहे? अमित ठाकरे यांचा ट्विट करत सरकारला संतप्त सवाल

July 21, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये, “देशात लोकशाही उरली आहे की फक्त दडपशाही सुरू आहे?” असा सवाल उपस्थित केला. तसेच, […]

Filed Under: india

जगात हाहाकार! डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला मोठी धमकी, अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूवर संताप..

July 21, 2026 by admin Leave a Comment

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. इराण आणि अमेरिका युद्ध पेटले. काही दिवस शांतता होती, त्यानंतर पुन्हा युद्ध भडकले. अमेरिका सतत इराणवर मोठे हल्ले करत आहे. होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जग वेगळ्या संकटात आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत. होर्मुज खाडी अजून काही दिवस बंद राहिली तर जगात […]

Filed Under: Latest News

लाजा वाटल्या पाहिजेत या सरकारला, अमित ठाकरे यांचा सरकारविरोधात संताप, पोस्ट शेअर करत..

July 21, 2026 by admin Leave a Comment

जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीविरोधात हे आंदोलन सुरू आहे. काल काही विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला जात आहे. याबाबतचे काही व्हिडीओही व्हायरल झाली. या विद्यार्थ्यांसाठी काही राजकीय लोक पुढे येऊन भूमिका मांडताना दिसत आहेत. संजय राऊतांनीही सरकारवर जोरदार टीका केली. हेच नाही तर त्यांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन विरोधा पक्षाने हातात घ्यावे, असेही […]

Filed Under: india

कांदिवलीतील दुकानांमधून ब्रँडेड छत्र्यांची चोरी; सीसीटीव्हीत भामटा कैद

July 21, 2026 by admin Leave a Comment

मुंबईच्या कांदिवलीतील चारकोपमध्ये एक सीरियल छत्री चोर सक्रिय झाला आहे. या चोराचा सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आला आहे. हा आरोपी दुकानातू ब्रँडेड छत्री चोरताना दिसला. त्याचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालं आहे. एक अनोळखी व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून चारकोपमधील दुकानांना लक्ष्य करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्यावेळी दुकानात ग्राहकांची गर्दी असते, तेव्हाच हा चोर […]

Filed Under: india

IND vs ENG: इतका माज बरं नव्हे, काही केल्या चुक कबूल करायला गिल तयार नाही, इंग्लंडविरुद्ध मालिका संपताच खळबळजनक विधान

July 21, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंडविरुद्ध यांच्यात वनडे आणि टी-20 मालिका पार पडली. जी भारतीय संघाने गमावली. भारतीय संघानी एक नाही तर दोन्ही मालिका गमावल्यामुळे आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भारतीय संघात एकवेळी आता अनेक मोठे बदल केले आहेत. संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. संघातील निवडीवर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मालिका […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1328
  • Page 1329
  • Page 1330
  • Page 1331
  • Page 1332
  • Interim pages omitted …
  • Page 2406
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 80च्या ट्रेंडमुळे चर्चेत आलं 45 वर्षांपूर्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, आजही प्रत्येकाचं आवडतं
  • Mumbai | भाजप-शिंदे गटात ऑल इज नॉट वेल! समन्वय समिती निष्फळ; दोन्ही पक्षांकडून सभात्याग
  • Suraj Chavan : ‘गुलिगत स्टार’चं पारंपारिक पद्धतीने स्वागत, सूरज चव्हाणच्या लेकीचा खास व्हिडीओ
  • राजकारणात मोठी उलथापालथ? राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे थेट विलिनीकरणाचे संकेत; फक्त…
  • कॅचचे पकडण्यासाठी क्रिकेटरनं जे केलं ते पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास, Viral Video चे सत्य समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in