Sonia Sehrawat on CJP: कॉक्रोच जनता पार्टी कडून 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात अनेक विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनी शांततापूर्ण मार्गाने सहभागी होण्यासाठी सीजेपीने आवाहन केलं आहे. दरम्यान, 20 जुलै पासून सुरु असलेल्या आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) च्या अधिकारी सोनिया […]
Gold Price Today : गुड न्यूज, सोने दरवाढीला अखेर ब्रेक, सराफा बाजारात मोठी घडामोड; एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातले सोन्याचे भाव
वीकेंड जवळ येतानच शुक्रवारची सकाळ एक चांगली बातमी घेऊन आली आहे. देशभरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किमतींना अखेर शुक्रवार, 24 जुलै रोजी ब्रेक लागला. सकाळच्या व्यवहारात देशातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात घसरण नोंदविण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर घसरून […]
Ashok Kharat : ना ज्योतिष, ना अंकशास्त्राचे प्रशिक्षण, तरीही ‘भोंदू बाबा’ बनून फसवत राहिला.. खरातचा आणखी एक कारनामा उघड
मंत्रतंत्राच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची यादी काही कमी होईना, उलट दिवसेंदिवस ती वाढतच चालली आहे. त्याच्यावर मनी लाँड्रिंगचाही आरोप असून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्याविरोधात दाखल केलेल्या अभियोग तक्रारीत अनेक महत्त्वाचे आणि गंभीर दावे करण्यात आले आहेत. या प्रकरणात आर्थिक व्यवहार, मालमत्ता खरेदी आणि स्वतःच्या पात्रतेबाबत केलेल्या कबुलीजबाबांकडे विशेष […]
Vaibhav Sooryavanshi: वैभवनं फक्त 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं, तरीही भलताच खेळाडू ठरला सामनावीर, असं का?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु असून पहिला सामना काल रंगला जो भारतीय संघाने जिंकला. मागील काही महिन्यातील भारतीय संघाची टी-ं20 मथील कामगिरी पाहता झिम्बाब्वेविरुद्धही मालिका चांगली जाईल की नाही असा प्रश्न होता पण भारतीय संघाने अखेर कमबॅक केला. श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणूनही पहिला सामना जिंकता आला. वैभव सूर्यवंशीकडे विशेष लक्ष होते. आता वैभवने […]
विधान परिषद उपसभापतींच्या घरीच जबरी चोरी, सचिन अहिर यांच्या घरातून 2.65 कोटी लंपास… संशय कुणावर?
Sachin Ahir House Theft: शिवसेना नेते आणि उपसभापती सचिन अहिर यांच्या घरातून २.६५ कोटींची चोरी झाल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या वरळी येथील निवासस्थानातून गेल्या पाच वर्षांत सुमारे २.६५ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची तक्रार देण्यात आली होती. याप्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला पहिले मोठे यश आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 3 […]
Rahul Gandhi : पीएम मोदींच्या मध्यरात्रीच्या संबोधनानंतर राहुल गांधींच्या 3 मागण्या, पहिली मागणी ‘आम्हाला राजीनामाच हवा’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा पेपर लीकच्या मुद्यावर विद्यार्थ्यांना संबोधित केलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी केला. या संदेशावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘आमचे विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहेत’ असं राहुल गांधी यांनी पीएम मोदींच्या व्हिडिओ संदेशावर म्हटलं आहे. “या पथॅटिक अर्ध्यारात्रीच्या व्हिडिओवरुन त्यांच्या इंटेलिजेंसचा […]