कॉक्रोच जनता पार्टीने 20 जुलै रोजी जंतरमंतर ते संसदेपर्यंत मोर्चा पुकारलेला आणि मोर्चासाठी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी दिल्लीत पोहोचले. आता सीजेपीकडून 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात अनेक विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनी शांततापूर्ण मार्गाने सहभागी होण्यासाठी सीजेपीने आवाहन केलं आहे. आंदोलनाच्या पाश्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, प्रवास […]
जंतर मंतरवरून जायचे की नाही अडीच तासात फैसला, दिल्लीत घडामोडींना वेग..
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात देशभर आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहेत. दिल्लीतील जंतर मंतर येथे हजारो विद्यार्थी आपले घरदार सोडून न्यायासाठी आलेत. कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा व्हिडीओ शेअर करत मसुदा तयार केला जाणार मंत्रिमंडळात चर्चा यावर होणार आहे. संसदेत हा विषय मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार […]
Sonia Gandhi : विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गन वापरल्याने सोनिया गांधींचा संताप, भाजपच्या बड्या नेत्याला सुनावलं
दिल्लीत सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनात पॅलेट गनचा वापर झाल्याचं समोर आलं आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिल्लीत जंतर-मंतरवर हे आंदोलन सुरु आहे. यात विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे. सोमवारी हे विद्यार्थी संसदेच्या दिशेने निघाले होते. संसदेवर त्यांनी मोर्चा काढलेला. त्या शिवाय दोन दिवसांपूर्वी सुद्धा जंतर-मंतरवर हिंसाचार झाला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झडपा झाल्या. पोलिसांनी […]
एकतर्फी ‘मन की बात’ नको – पंतप्रधानांच्या रात्रीच्या संबोधनानंतर मल्लिकार्जुन खर्गेंची टीका
नीट पेपर फुटीच्या मुद्यावरून देशभरात महिन्याभरापासून आंदोलन सरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री उशीरा याच मुद्यावरून भाष्य करत विद्यार्थ्यांना संबोधित केलं. तसेच सोशल मीडियावर एका व्हिडीओद्वारेही त्यांनी मेसेज दिला. मात्र पंतप्रधानांच्या या व्हिडीओनंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या असून थोड्याच वेळापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी या विषयावर बोलले. तर आता काँग्रेसते अध्यक्ष मल्लिकार्जुन […]
Mumbai Rains: मुंबईकरांसाठी आनंदवार्ता, पाण्याची मिटली चिंता, सात तलावात आता इतका पाणीसाठा
Mumbai Rain Update: मुंबईत गेल्या काही दिवसात धो धो पाऊस कोसळला आहे. मुसळधार पावसाने मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट मिटले आहे. मुंबईतील पिण्याच्या पाण्याचा साठा लक्षणीयरित्या वाढला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सातपैकी 4 तलाव ओसंडून वाहत आहेत. तर इतर धरणातही चांगला जलसंचय झाला आहे. मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. तर मुंबईसह परिसराला हवामान खात्याने ऑरेंज […]
Sonia Sehrawat: RAF अधिकारी सोनिया सहरावत यांच्या इन्स्टा पोस्टवरून वाद चिघळला; झुरळांवरून निशाणा साधताच CJP चं प्रत्युत्तर
Sonia Sehrawat on CJP: कॉक्रोच जनता पार्टी कडून 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात अनेक विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनी शांततापूर्ण मार्गाने सहभागी होण्यासाठी सीजेपीने आवाहन केलं आहे. दरम्यान, 20 जुलै पासून सुरु असलेल्या आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) च्या अधिकारी सोनिया […]