नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील 26 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र यांच्या उपस्थितीत सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं. देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या 65 खासदारांनी भेट घेऊन आणि पत्र देऊन उपोषण सोडावं, अशी विनंती केली […]
Sonam Wangchuk : अखेर 26 दिवसांनी सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं, पंतप्रधान मोदींनी दिला मोठा शब्द
मागच्या 26 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण अखेर सोनम वांगचूक यांनी मागे घेतलं आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. नड्डा यांच्या हातून ज्यूस पिऊन वांगचूक यांनी उपोषण सोडलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आहे. गुन्हेगारांना पकडलं असून ते जेलमध्ये आहेत. गेल्या अडीच महिन्यात कठोर कारवाई […]
फॅमिली कार खरेदी करायचीये? मग थोडा वाट पाहा; दिवाळीत येताहेत ‘या’ 4 शक्तिशाली 7-सीटर SUVs
भारतीय बाजारपेठेत मोठ्या फॅमिली कारची मागणी लक्षात घेता, कंपन्या दिवाळी २०२६ पर्यंत अनेक उत्तम गाड्या आणणार आहेत. यामध्ये ‘MG Hector Hawk’, ‘Mahindra Scorpio N Facelift’, ‘Tata Safari EV’ आणि ‘Kia Sorento’ यांसारख्या दमदार ७-सीटर SUVs चा समावेश असून, या गाड्या अत्याधुनिक फीचर्ससह ग्राहकांच्या भेटीस येतील. भारतात मोठ्या आणि प्रीमियम फॅमिली एसयूव्हीची मागणी सतत वाढत आहे. […]
उन्हामुळे आलेली टॅनिंग दूर करण्यासाठी मुलतानी माती आणि टोमॅटोचा फेस पॅक; नैसर्गिक पद्धतीने मिळवा नैसर्गिक त्वचा
उन्हाळ्याचा ऋतू सुरू झाला की त्वचेच्या समस्या वाढण्यास सुरुवात होते. कडक उन्हामुळे त्वचेवर टॅनिंग येणे, चेहरा काळवंडलेला दिसणे, त्वचा निस्तेज होणे, अतिरिक्त तेल जमा होणे आणि त्वचेचा नैसर्गिक उजळपणा कमी होणे अशा समस्या अनेकांना जाणवतात. विशेषतः जे लोक रोजच्या कामासाठी जास्त वेळ घराबाहेर राहतात, त्यांना सूर्याच्या अतिनील किरणांचा थेट परिणाम त्वचेवर होतो. सूर्यप्रकाशातील UV किरणांपासून […]
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्याची मागणी
गुजरातला पावसाने मोठा तडाखा दिला आहे. नालासोपारा, पालघर, डहाणू आणि शेजारी वापी येथे पावसाने पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईच्या रहिवासी असलेल्या पूजा पाटील यांचे सहा जणांचे कुटुंब गुजरातच्या वापी येथील पांडोर परिसरात त्यांच्या घरात दोन दिवसांपासून अडकले आहे. आपल्या कुटुंबाची सुटका करण्याची मागणी पूजा पाटील यांनी सरकारकडे केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस […]
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, दिल्लीतील आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
काही दिवसांपूर्वी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात राडा झाला होता. याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी विविध घटनांच्या आधारे आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल केले आहेत. यात बेकायदेशीर जमाव, सरकारी कामात अडथळा, पोलिसांवर हल्ला, दंगल, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, खुनाचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कट यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. मात्र, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या कोणत्याही एफआयआरमध्ये एकाही आरोपीचे […]